'मला मुख्यमंत्री करा, तुम्हाला हवा तो निर्णय देईन...' भेटीगाठी आणि ऑफर... राजकारणातला आणखी एक गौप्यस्फोट

Narhari Zirwal समाचार

'मला मुख्यमंत्री करा, तुम्हाला हवा तो निर्णय देईन...' भेटीगाठी आणि ऑफर... राजकारणातला आणखी एक गौप्यस्फोट
Gokul ZirwalJayant PatilNCP Sharad Pawar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 71 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 77%
  • Publisher: 63%

Political News : राज्याच्या राजकारणात नेमकं काय, कुठे आणि कधी घडलं? मुख्यमंत्री पदावर डोळा... ऑफर देत म्हटलं तरी काय? पाहा मोठी बातमी

'मला मुख्यमंत्री करा, तुम्हाला हवा तो निर्णय देईन...' भेटीगाठी आणि ऑफर... राजकारणातला आणखी एक गौप्यस्फोट

मागील पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या, सरकार पडलं, नवं सरकार उभं राहिलं, राज्याला नवे मुख्यमंत्री अन् नवे उपमुख्यमंत्री मिळाले. तेसुद्धा एक नव्हे, दोन. सातत्यानं राजकीय उलथापालथी होणाऱ्या या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद आणि त्यासाठी केल्या जाणाऱ्या दाव्यासंदर्भात आता आणखी एक गौप्यस्फोट झाला असून, इथं आणखी एक नाव चर्चेत आलं आहे.

हे नाव आहे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ. आपणही मुख्यमंत्री पदासाठी दावा केला होता असा गौप्यस्फोट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. ' शिवसेनेतील बंडानंतर विधानसभा अध्यक्षांकडे सुरू असलेल्या सुनावणीवेळी आपण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटलो होतो. आता या सरकारचे काही खरं नाही. त्यामुळे तुम्हाला हवा तसा निर्णय देईन. पण, मला मुख्यमंत्री करा, अशी ऑफर जयंत पाटील यांना दिली होतीट असा दावा नरहरी झिरवाळ यांनी केला आहे.

Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या सांगतेसह पावसाची राज्यात पुन्हा एन्ट्री; कोणत्या भागांमध्ये कोसळधार? दरम्यान, जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळ या आपल्या मुलाला आपणच पाठवलं असा धक्कादायक खुलासाही झिरवाळांनी केला. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यास गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावली होती. यामुळे गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं, ज्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण देत नव्या राजकीय चर्चांना आणि शक्यतांना वाव दिला.ग्रहण योगासोबतच आज धन योग, कोणत्या राशीला होणार फायदा आणि क...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gokul Zirwal Jayant Patil NCP Sharad Pawar नरहरी झिरवाळ गोकुळ झिरवाळ जयंत पाटील राष्ट्रवादीचे शरद पवार Maharashtra Political News News NCP Latest News Jayant Patil

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

केंद्र सरकारचा नवा उपक्रम; इथून पुढं रेशनच्या दुकानांमध्ये गहू- तांदळासोबतच मिळणार..., फायदाच फायदा!केंद्र सरकारचा नवा उपक्रम; इथून पुढं रेशनच्या दुकानांमध्ये गहू- तांदळासोबतच मिळणार..., फायदाच फायदा!Jan Poshan Kendras : गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना किमान दरात गहू- तांदूळ उपलब्ध करून देणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »

'माझी पप्पी घे नाहीतर...' नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांकडून 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग'माझी पप्पी घे नाहीतर...' नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांकडून 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंगCrime News : महिलांवर वाढते अत्याचार आणि महिलांविरोधातील गुन्हे दिवसागणिक वाढत असून, त्यातच आता आणखी एक हादरवणारं वृत्त समोर आलं आहे.
और पढो »

उत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवालउत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवालBadlapur Case : मुलींच्या बाबतीत समाजाची भूमिका आणि मुलींकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन पाहता परिस्थिती बदलण्यासाठी आता आणखी वेळ दवडून चालणार नाही असाच आग्रही सूर मुंबई उच्च न्यायालयानं आळवला आहे.
और पढो »

दारुचं व्यसन लागलेल्या हत्तीचा धुमाकूळ! दारु दिली नाही म्हणून दारुड्या हत्तीने..; Video पाहाचदारुचं व्यसन लागलेल्या हत्तीचा धुमाकूळ! दारु दिली नाही म्हणून दारुड्या हत्तीने..; Video पाहाचElephant Alcohol Addiction: हत्तीला दारुचं व्यसन लागलेलं असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल यात शंका नाही. पण खरोखरच असा प्रकार भारतात घडला.
और पढो »

PAK vs BAN : शान मसूद आऊट की नॉट आऊट? अंपायरच्या निर्णयावरून वाद, Video पाहून तुम्हीच सांगा!PAK vs BAN : शान मसूद आऊट की नॉट आऊट? अंपायरच्या निर्णयावरून वाद, Video पाहून तुम्हीच सांगा!PAK vs BAN 1st Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात कॅप्टन शान मसूद (Shan Masood) याचा देण्यात आलेला निर्णय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतलामहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतलाMaharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.
और पढो »



Render Time: 2025-02-19 14:22:56