नाणीजचे नरेंद्र स्वामी सध्या त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आहेत. विधानसभेत महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाहीतर साधू-संतामुळे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नाणीजच्या नरेंद्र स्वामींचा दावा
महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी अनेकदा केला. मात्र, महायुतीच्या या नेत्यांचा दावा नरेंद्र स्वामींनी फेटाळून लावला आहे... महायुतीला लाडक्या बहिणींमुळे नव्हे तर साधू-संत आणि संघामुळे विजय मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरु झाली आबे. आतापर्यंत 12 लाख लाभार्थी महिलांना योजनेबाहेर करण्यात आलं आहे. पुढच्या काळात हा आकडा आणखी मोठा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 'झी २४ तास'ला सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काळात अपात्र महिला लाभार्थ्यांची संख्या 40 लाखांवर जाण्याची शक्यता आहे. 40 लाख महिला लाभार्थ्यांना पुढच्या काळात योजनेतून बाहेर काढलं जाण्याच्या शक्यतेनं सामान्य लाभार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. ही योजना गरजू आणि आदिवासी महिलांसाठी आहे.
Mahayuti Laadki Bahin Ladki Bahin
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...तर कितीही जीवतोड काम करुनही ग्रॅच्युइटी मिळणार नाही; SC च्या निर्णयानं नोकरदारांना धक्काSupreme Court on Gratuity : पगारवाढीच्या दिवसांत नोकदरार वर्गाला धक्का देणारी बातमी. सर्वोच्च न्यायालयानं मांडलेली भूमिका पाहाच. तुमच्या हक्काच्या पैशांवर होऊ शकतो याचा परिणाम
और पढो »
हुबळीमध्ये पत्नीच्या शोषणामुळे पतीने आत्महत्या केलीकर्नाटकच्या हुबळी शहरात पत्नीच्या शोषणाचा सामना करू शकला नाही म्हणून एका पतीने आत्महत्या केली आहे.
और पढो »
भारत-इंडोनेशिया ब्रह्मोस डीलवरील मुहर अजूनही लावली नाहीइंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या भारतातील भेटीनंतरही ब्रह्मोस मिसाइल व्यापार लावला नाही. इंडोनेशिया सरकारला अधिक चर्चा करायची आहे.
और पढो »
दिल्लीत 27 वर्षानंतर 'कमळ' फुललं; भाजपला सत्ता, आप विरोधात, काँग्रेसचं काय?Delhi Election Result 2025 : दिल्लीतील सत्तेच्या महाकुंभात भाजपने एक हाती सत्ता आणली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून आप विरोधी बाकावर बसणार आहे, तर काँग्रेसला तर अकाउंट उघडता आलं नाही.
और पढो »
बॉम्बे HC लेफ्टिनेंट करनला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात पाच वर्षाची जेल शिक्षा रद्द केली नाहीमुंबईच्या बॉम्बे उच्च न्यायालयाने एका बर्खास्त लेफ्टिनेंट करनला एका 11 वर्षाच्या मुलीचा लैंगिक शोषण आणि दुर्व्यवहार करण्यास पाच वर्षाची जेल शिक्षा रद्द केली नाही.
और पढो »
विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह मजकूर काढला, झी २४ तासच्या मोहिमेला मोठं यशझी २४ तासच्या मोहिमेनंतर विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह मजकूर काढला गेला आहे. शिवप्रेमींनी विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह माहिती असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर झी २४ तासनं ही माहिती समजून घेण्यासाठी मोहीम सुरू केली होती. आणि त्यांच्या मोहिमेला अखेर लक्ष्य मिळाले आहे.
और पढो »