Pankaja Munde believes on victory in Beed LokSabha : माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी पंकजा काय काय म्हणाल्या? पाहा
: बीड मतदारसंघातून यंदा भाजपकडून प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. 13 मे रोजी मतदान होणार असल्याने आता पंकजा मुंडे यांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. अशातच आता पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या 5 वर्षांपासून पंकजा मुंडे यांचा वनवास सुरू होता. त्यानंतर आता पंकजांनी विजयाचा निश्चय केल्याचं पहायला मिळतंय.
दरम्यान, या निवडणुकीला जातीचा रंग जरी दिला गेला असला तरी समाजातील नागरिक योग्य निर्णय घेतील. ही निवडणूक माझ्यासाठी आधुनिक काळातील महायुद्ध आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार. बीडमधील जनता नक्कीच योग्य निर्णय घेईल, असंही पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं. तब्बल 18 लाखांहून अधिक मतदार संख्या असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात मराठा, ओबीसींमधला वंजारा समाज आणि धनगर समाज निर्णायक भूमिकेत असतो.
Beed Loksabha Bajrang Sonawane Beed Loksabha Elections Preetam Munde Political News Loksabha Elections 2024 Loksabha Elections Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटRaj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.
और पढो »
श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
और पढो »
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
और पढो »
मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे.
और पढो »
3 कोटी घरं, स्वस्त स्वयंपाकाचा गॅस अन्... लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा घोषणांचा पाऊसLok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. अशातच आता भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.
और पढो »
Maharashtra Weather News : पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होणार; कोणत्या भागात सूर्य आग ओकणार?Maharashtra Weather News : अवकाळीही आता दिलासा देणार नाही, तापमानात घट होत असली तरीही उष्णतेचा दाह मात्र काही केल्या कमी झालेला नाही. पाहा सविस्तर हवामान वृत्त
और पढो »