'माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा', सुनील तटकरे यांच्या दाव्याने खळबळ, 'घटक पक्षांबरोबर...'

NCP समाचार

'माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा', सुनील तटकरे यांच्या दाव्याने खळबळ, 'घटक पक्षांबरोबर...'
Sunil TatkareLoksabha ElectionLok Sabha Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा आहे असं मोठं विधान खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केलं आहे. महायुतीतील घटक पक्षांबरोबर काँग्रेसचंही (Congress) सहकार्य मिळालं आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटल्याने खळबळ माजली आहे.

माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा आहे असं मोठं विधान खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे. महायुतीतील घटक पक्षांबरोबर काँग्रेसचंही सहकार्य मिळालं आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटल्याने खळबळ माजली आहे.लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला महाराष्ट्रात 4 पैकी फक्त एकच जागा जिंकता आली. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निमित्ताने रायगडमधील एकमेव जागा त्यांना जिंकता आली. दरम्यान सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील आपल्या विजयात काँग्रेसचाही मोठा वाटा होता असं विधान केलं आहे.

लोकसभा निवडणुकीतील विजयात महायुतीमधील घटक पक्षांबरोबरच काँग्रेसनेही आपल्याला मदत केल्‍याचा दावा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. शिवसेना भाजपा, राष्‍ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांनी केलेली मदत या सर्वांच्‍या बळावर मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्‍य मला यावेळी अलिबाग विधानसभा मतदार संघातून मिळाल्‍याचं तटकरे म्हणाले आहेत. सुनील तटकरे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबरच काँग्रेस कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sunil Tatkare Loksabha Election Lok Sabha Election

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

क्रिकेटर्स सामन्याआधी शरिरसंबंध ठेवतात का? भारतीय क्रिकेटरचा मोठा खुलासा, म्हणाला 'प्रत्येकजण...'क्रिकेटर्स सामन्याआधी शरिरसंबंध ठेवतात का? भारतीय क्रिकेटरचा मोठा खुलासा, म्हणाला 'प्रत्येकजण...'युट्यूबर रणवीर अलाहबादियाने (YouTuber Ranveer Allahbadia) मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) विजयात मोलाचा वाटा उचलणारा अभिषेक नायर (Abhishek Nayar) आश्चर्यचकित झाला होता.
और पढो »

Maharashtra Politics: NCP-Ajit Pawar में नाराज़गी की ख़बर, अजित पवार से मिलने पहुंचे FadnavisMaharashtra Politics: NCP-Ajit Pawar में नाराज़गी की ख़बर, अजित पवार से मिलने पहुंचे FadnavisNCP-Ajit Pawar में नाराज़गी की ख़बर आ रही है, अजित पवार Devendra Fadnavis से मिलने पहुंचे, NCP के सुनील तटकरे के घर हो रही है बातचीत.
और पढो »

Maharashtra: एकनाथ शिंदे को साल 2019 में CM नहीं बनाना चाहती थीं एनसीपी और भाजपा, संजय राउत का बड़ा दावाMaharashtra: एकनाथ शिंदे को साल 2019 में CM नहीं बनाना चाहती थीं एनसीपी और भाजपा, संजय राउत का बड़ा दावासंजय राउत ने दावा किया कि अजित पवार, दिलीप वलसे पाटिल और सुनील तटकरे जैसे एनसीपी नेताओं ने मुख्यमंत्री पद के लिए शिंदे के नाम का विरोध किया था।
और पढो »

अमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडीअमोल कोल्हे यांच्या कार्यक्रमात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा राडा; महाविकासआघाडीत महाबिघाडीशरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला.
और पढो »

नागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासानागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासाNagpur Hit And Run Case: संपत्तीत वाटा मिळणार नसल्याने सुनेने सासऱ्याचे हिट अँड रनची सुपारी दिल्याची धक्कादायक हत्येची घटना नागपूरत उघडकीस आली आहे.
और पढो »

Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षा निकाला घोटाळा? 67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण?Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षा निकाला घोटाळा? 67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण?Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; अनेकजण एकाच केंद्रावरील असल्यानं उडाली खळबळ
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:36:19