'माझ्या दिपस्तंभाला, अखेरचा...'; रतन टाटांना सावलीप्रमाणं साथ दिलेल्या 'त्या' तरुणाची डोळे पाणावणारी पोस्ट

Shantanu Naidu समाचार

'माझ्या दिपस्तंभाला, अखेरचा...'; रतन टाटांना सावलीप्रमाणं साथ दिलेल्या 'त्या' तरुणाची डोळे पाणावणारी पोस्ट
Ratan TataWho Is Shantanu NaiduRatan Tata's Assistant
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 27 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 112%
  • Publisher: 63%

Ratan Tata Demise : उद्योगभूषण रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त सर्वांच्याच काळजाचं पाणी करून गेलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून साऱ्यांनीय या असामान्य व्यक्तीमत्त्वं

'माझ्या दिपस्तंभाला, अखेरचा...'; रतन टाटा ंना सावलीप्रमाणं साथ दिलेल्या 'त्या' तरुणाची डोळे पाणावणारी पोस्ट

टाटा उद्योगसमुहाची धुरा सांभाळून या समुहाला जागतिक स्तरावर प्रसिद्धीत आणणाऱ्या, यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या रतन नवल टाटा यांनी बुधवारी रात्री उशिरा म्हणजेच 9 ऑक्टोबर 2024 रोडी जगाचा निरोप घेतला. ते 86 वर्षांचे होते. प्रदीर्घ आजारपणामुळं टाटांचं निधन झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आणि नकळत साऱ्यांचेच डोळे पाणावले.

रतन टाटा यांच्याशी प्रत्यक्ष भेट घडलेल्या आणि त्यांना भेटण्याचं भाग्य न मिळालेल्या पण तरीही मनानं कायमच त्यांचा प्रचंड आदर करणाऱ्या प्रत्येकानंच या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा श्रद्धांजली वाहिली. अनेकांनीच त्यांचे काही फोटो शेअर केले. या सर्व फोटोमध्ये एका पोस्टनं लक्ष वेधलं आणि डोळ्याच्या कडाही ओलावल्या.

ही खास पोस्ट होती रतन टाटा यांच्या सर्वात तरुण असिस्टंचची, म्हणजेच शांतनू नायडूची. लिंक्डइनवर त्यानं मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. रतन टाटा यांच्यासमवेत सावलीसारख्या राहिलेल्या शांतनूचा प्रत्येक शब्द मनात कालवाकालव करून जाणारा ठरला.'आता या मैत्रीच्या नात्यात जर काही उरलं असेल तर तो मीच आहे. मी कायमच ती पोकळी भरण्याचा प्रयत्न करत राहीन. प्रेमाची किंमत अशा वेदनांनीच फेडावी लागते. माझ्या सर्वात प्रिय, जवळच्या दिपस्तंभाला अखेरचा अलविदा...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ratan Tata Who Is Shantanu Naidu Ratan Tata's Assistant Ratan Tata's Assistant Shantanu Naidu Shantanu Naidu Post Tata Sons Ratan Tata Dies Ratan Tata News Ratan Tata Health Updates Ratan Tata Latest News Ratan Tata Critical Health Condition Breach Candy Hospital Indian Businessman Ratan Tata रतन टाटा टाटा समूह रतन टाटा हेल्थ टाटा टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक ज्येष्ठ उद्योगपती ब्रीच कँडी हॉस्पिटल रतन टाटा प्रॉपर्टी रतन टाटा नेट वर्थ रतन टाटा रुग्णालयात दाखल रतन टाटा बातम्या रतन टाटा यांची आरोग्य

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'Ratan Tata Death Raj Thackeray Tribute: रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं.
और पढो »

रतन टाटा के निधन पर झारखंड और महाराष्ट्र में एक दिन का राजकीय शोकरतन टाटा के निधन पर झारखंड और महाराष्ट्र में एक दिन का राजकीय शोकRatan Tata Death News: राजकीय सम्मान के साथ किया जाएगा रतन टाटा का अंतिम संस्कार
और पढो »

Tirupati Laddoos Controversy: प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनंतर तिरुपतीमध्ये किती लाडूंची विक्री? 4 दिवसांत...Tirupati Laddoos Controversy: प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनंतर तिरुपतीमध्ये किती लाडूंची विक्री? 4 दिवसांत...Tirupati Laddoos Controversy: मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांत एकूण 14 लाख लाडूंची विक्री झाली आहे.
और पढो »

 जब टाटा की इस कार ने बदल दी थी भारत में कार बाजार की सूरत, रातों रात बदल गई थी कंपनी की 'किस्मत' जब टाटा की इस कार ने बदल दी थी भारत में कार बाजार की सूरत, रातों रात बदल गई थी कंपनी की 'किस्मत'Ratan Tata Death News: राजकीय सम्मान के साथ किया जाएगा रतन टाटा का अंतिम संस्कार
और पढो »

कोलाबा पहुंचा रतन टाटा का पार्थिव शरीरकोलाबा पहुंचा रतन टाटा का पार्थिव शरीरकोलाबा पहुंचा रतन टाटा का पार्थिव शरीर। आज रतन टाटा का राजकीय सम्मान के साथ अंतिम संस्कार होगा। Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

'उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन खासगी..'; सुप्रीम कोर्टात वकिलाच्या 'त्या' कृत्याने प्रचंड संतापले चंद्रचूड'उद्या तुम्ही माझ्या घरी येऊन खासगी..'; सुप्रीम कोर्टात वकिलाच्या 'त्या' कृत्याने प्रचंड संतापले चंद्रचूडChief Justice Blasts Lawyer: सरन्यायाधीश चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असताना अचानक वकिलाने केलेल्या एका वक्तव्यावर प्रचंड संतापले. नेमकं घडलं काय पाहूयात...
और पढो »



Render Time: 2025-02-15 15:58:58