Pune Crime News: पुण्यामधील पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी हा प्रकार घडला असून राहत्या घरामध्ये या रिक्षाचालकाने स्वत:ला संपवलं आहे.
'माझ्या अंत्यसंस्कारासाठी पत्नीकडे पैसे नसल्याने मला...'; स्वत:ला संपवण्यापूर्वी 'त्या' पुणेकराचे शेवटचे शब्द
पुण्यातील पिंपरीमधील धक्कादायक प्रकार पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका तरुण रिक्षाचालकाने आर्थिक विवंचनेमधून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शूट केलेल्या व्हिडीओमध्ये या तरुणाने स्वत:ला का संपवलं आहे याबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे. तसेच आपल्या अंत्यसंस्कारासाठी आपल्या पत्नीकडे पैसे नसणार असा उल्लेखही त्याने या शेवटच्या व्हिडीओत केला आहे.राजू नारायण राजभर असं आत्महत्या करणाऱ्या तरुण रिक्षाचालकांचं नाव आहे.
Pune Crime Pune Crime News Autorickshaw Driver Ends His Life Chinchwad Names Money Lenders Video Note
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...तर माझ्या अस्थी कोर्टाबाहेरच्या गटारात विसर्जित करा! पत्नीच्या छळाला कंटाळून स्वत:ला संपवलंBengaluru Techie Video: स्वत:ला संपवण्याआधी या व्यक्तीने 90 मिनिटांचा व्हिडीओ शूट केला आहे. तसेच त्याने 24 पानांची आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी लिहिली असून त्यात धक्कादायक माहिती दिली आहे.
और पढो »
जोधपूरमध्ये 35 वर्षीय डॉक्टरनं क्लिनिकमध्येच स्वत:ला संपवलं; शेवटच्या पत्रात पत्नीचं नाव लिहीत...Jodhpur Self Killing Case : धक्कादायक घटनेनं देश पुन्हा हादरला. राजस्थानातील जोधपूरमध्ये 35 वर्षीय होमियोपॅथीक डॉक्टरनं उचललं टोकाचं पाऊल...
और पढो »
'मी कप उचलून माझ्या डोक्यात घातला', हनी सिंगचा धक्कादायक खुलासा, बहिणीला केला VIDEO कॉल, 'मला वाचव, मी आता...'नुकत्याच रिलीज झालेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये हनी सिंगने (Honey Singh) अमेरिका दौऱ्यावर असताना शाहरुख खानने (Shahrukh Khan) कानाखाली लगावल्याच्या अफवांवर भाष्य केलं आहे.
और पढो »
अनुरंजित: भगवतीचरण वर्मा की कविताहिंदी हैं हम शब्द श्रंखला में आज का शब्द है अनुरंजित। भगवतीचरण वर्मा की कविता में अनुरंजित शब्द की व्याख्या और भावनाओं का चित्रण है।
और पढो »
विस्तीर्ण : हिंदी हैं हम शब्द श्रंखलाहिंदी हैं हम शब्द श्रंखला में आज का शब्द है - विस्तीर्ण। प्रस्तुत है गयाप्रसाद शुक्ल की कविता 'सनेही' जो इस शब्द का भाव स्पष्ट करती है।
और पढो »
महादेवी वर्मा की कविता: विभूतिअमर उजाला हिंदी शब्द श्रृंखला में आज का शब्द है विभूति। इस शब्द पर महादेवी वर्मा की कविता प्रस्तुत है।
और पढो »