Actress Accused Producer : कृष्णानं शुभ शगुन या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी कृष्णानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.
Actress Accused Producer : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत थेट मालिकेच्या निर्मात्यावर गंभीर आरोप केले आहेत.: 'ये है मोहब्बतें' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री कृष्णा मुखर्जीविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. कृष्णानं 'शुभ शगुन' या मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याविषयी कृष्णानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. त्याशिवाय तिचा लैंगिकछळ केल्याचं सांगत ती काही महिने आजारी असल्याचे देखील तिनं सांगितलं होतं.
कृष्णा मुखर्जीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. कृष्णानं सांगितलं की 'शुभ शगुन' या मालिकेत काम करताना तिला भयानक अनुभव आला. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि तिला एंग्जाइटीचा त्रासही होऊ लागला होता. ही पोस्ट शेअर करत कृष्णा म्हणाली की"मला कधी माझ्या मनात असलेल्या गोष्टी सांगण्याची हिंमत झाली नाही, पण मी ठरवलं की आता हे सगळं मी माझ्या मनात ठेवणार नाही. मी एका वाईट काळातून जात होते आणि गेली दीढ वर्ष माझ्यासाठी खूप वाईट होती.
Yeh Hai Mohabbatein Shubh Shagun Shehzada Dhami Dangal Tv Krishna Mukherjee Harassment Krishna Mukherjee Family Krishna Mukherjee News Krishna Mukherjee Instagram Post Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
और पढो »
ठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोपराज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
और पढो »
‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांची खास मराठी कवितायावेळी त्यांनी ‘आकाशाची सावली’ ही स्वत: लिहिलेली मराठी कविता सादर करून दाखवली. ही कविता त्यांनी त्यांच्या एका मित्राच्या मदतीनं रचली असं देखील त्यांनी सांगितलं.
और पढो »
'मी सत्तेत असताना काय केलं जगाला माहिती'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तरSharad Pawar : अहमदनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही काय केलं याचं उत्तर देण्याची जबाबदारी तुमची आहे असा सवाल शरद पवारांनी विचारला आहे.
और पढो »
'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताजत्यांनी सांगितलं होतं लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाआधी एकत्र राहणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
और पढो »