Fadnavis Says Me Punha Yein: देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर दहा दिवसांच्या आतच त्यांनी मी पुन्हा येईन ची घोषणा तिनदा का दिली?
'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...', फडणवीसांनी एकदा नाही तिनदा सांगितलं; प्रमोद महाजनांचाही उल्लेख
Fadnavis Says Me Punha Yein: देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर दहा दिवसांच्या आतच त्यांनी 'मी पुन्हा येईन'ची घोषणा तिनदा का दिली?Fadnavis Says Me Punha Yein: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीपासून चांगलेच चर्चेत आहेत. तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधीपासूनच महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे फडणवीसांची चांगलीच चर्चा अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसून आली. आपली मुत्सद्देगिरी आणि नेतृत्वाच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा भाजपाला राज्यात 100 हून अधिक जागा मिळवून देण्याची कामगिरी फडणवीस यांनी केल्यानंतर अनेकांना त्यांची पूर्वीची वाक्य, विधानसभेमधील भाषणं आठवली.
CM Devendra Fadnavis Pune Book Festival Me Punha Yein Chief Minister Full Speech
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गोविंदाची पुन्हा एकदा तब्बेत बिघडली; निवडणुकीच्या प्रचारादरम्यान छातीत दुखायला लागलं; 47 दिवसांनी पुन्हा एकदा...Maharashtra Assembly Election च्या प्रचारात अभिनेता गोविंदा देखील सहभागी झाला होती. मात्र अचानक तब्बेत बिघडल्यामुळे अभिनेता पुन्हा मुंबईत परतला आहे.
और पढो »
Allu Arjun Got Bail: अल्लु अर्जूनची एक दिवशीय कोठडीनंतर सुटका; नेमकं काय घडलं?अल्लु अर्जूनची जामीनावर सुटका झाली असून पुन्हा एकदा पुष्पा 2 सिनेमा चर्चेत राहिला आहे.
और पढो »
तीन वेळा लग्न, वयाच्या 13 व्या वर्षापर्यंत 38 वेळा अटक; कोण आहे बॉक्सिंग जगतातील बॅटमॅनAmerican star boxer: हा अनुभवी बॉक्सर नुकत्याच झालेल्या सामन्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
और पढो »
मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानला जाऊ शकतात तर टीम इंडिया का नाही? चॅम्पियन्स ट्रॉफीवरुन माजी उपमुख्यमंत्र्यांचा सवालआज शुक्रवारी पुन्हा एकदा आयसीसीची या संदर्भात बैठक होणार आहे. टीम इंडियाचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही यावर राजकीय नेत्याने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
और पढो »
'भाजपासोबत धोका झाला होता तेव्हा...', अमृता फडणवीसांनी करुन दिली आठवण; 'पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस...'Amruta Fadnavis on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यानिमित्ताने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
और पढो »
'मला तोंड लपवावं लागतं,' नितीन गडकरी लोकसभेत स्पष्टच बोलले; म्हणाले 'इतका खराब रेकॉर्ड....'Nitin Gadkari on Road Accidents: आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं आहे.
और पढो »