Rinku Singh On His Low KKR Salary: रिंकू सिंह हा एक उत्तम फिनिशर म्हणून मागील काही वर्षांमध्ये पुढे आला आहे. रिंकूची फटकेबाजी इतकी उत्तम असते की फिनिशर म्हणून त्याची थेट धोनीशीही तुलाना अनेकदा झाली आहे. मात्र रिंकूला इतरांच्या तुलनेत फारच कमी मानधन दिलं जातं. याबद्दल तो काय म्हणालाय पाहूयात..
Rinku Singh On His Low KKR Salary:
इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वाचं जेतेपद जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील स्फोटक फलंदाज रिंकू सिंह हा मागील 7 वर्षांपासू इंडियन प्रिमिअर लीगमध्ये खेळतोय. मात्र मागील काही पर्वांपासून रिंकूचा या स्पर्धेत चांगलाच बोलबाला आहे. रिंकून कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक रोमहर्षक सामने जिंकून दिले आहेत. केकेआरसाठी केलेल्या कामगिरीच्या जोरावरच रिंकूला भारतीय संघात स्थान मिळालं. रिंकूला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे.
रितिकाच्या Insta स्टोरीवरुन तुफान राडा! रोहितच्या बायकोनं डिलीट केली पोस्ट; चाहते म्हणाले, 'हिंदूंवर..' "मी आज तुम्हाला सत्य सांगायला गेलो तर हे सारं भ्रम आहे. तुम्ही तुमच्यासोबत काहीही घेऊन आलेला नाहीत. तुम्ही स्वत:बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. वेळ कधी बदलेल तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही जसे आला आहात तसेच तुम्हाला परत जावे लागेल, असं मला म्हणाचं आहे. त्यामुळेच मूळ धरुन राहा, एवढंच मी सांगेन," असंही रिंकू म्हणाला.
Reply Low Salary KKR Star KKR Mitchell Starc Earn 24 Crore Rinku Singh IPL Earning 55 Lakh
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'भटकती आत्मा'च्या प्रश्नावर शरद पवारांचं मिश्किल हास्य, पंतप्रधान मोदींना स्पष्टच म्हणाले...Sharad Pawar PM Modi News : भटकती आत्मा नेमकं कोण यासंदर्भात खुद्द शरद पवार यांनीच केला खुलासा. त्यांचं वक्तव्य सारे ऐकतच राहिले. पाहा ते नेमकं काय आणि कोणाला उद्देशून म्हणाले...
और पढो »
पीसीबीचं पाकिस्तानी खेळाडूंना गाजर, टी-20 वर्ल्ड कप जिंका अन् 'इतके' कोटी मिळवाT20 World Cup 2024 : न्यूझीलंडविरुद्ध टी-ट्वेंटी मालिका बरोबरीत सोडवता आल्यानंतर आता पाकिस्तानला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाचे डोहाळे फुटले आहेत. अशातच पीसीबी अध्यक्षांनी (Mohsin Naqvi) काय घोषणा केली? पाहा
और पढो »
T20 World Cup: 'दोन्ही हात आणि पाय असतानाही...,' रिंकू सिंग स्पष्टच बोलला, म्हणाला 'खराब वेळ...'भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगने आपला क्रिकेटमधील प्रवास उलगडला आहे. आयपीएलने त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
और पढो »
बिहार: लोकसभा चुनाव के चौथे चरण में पांच सीट पर कांटे की टक्करपांच सीटों पर कुल 95 लाख 83 हजार से ज्यादा मतदाता है। जो चुनावी मैदान में उतरे 55 उम्मीदवारों की किस्मत का फैसला करेंगे। इनमें चार महिलाएं भी हैं।
और पढो »
'मी स्वाती मलिवाल बोलतीये, मुख्यमंत्री निवासस्थानी मला मारहाण झालीये,' दिल्ली पोलिसांना फोन आला अन्...दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सूत्रांचं म्हणणं आहे की, मुख्यमंत्री निवासस्थानावरुन (Chief Minister Residence) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांना पीसीआर (PCR) कॉल आला.
और पढो »
विधानसभा निवडणुकीत 'हेट यू', लोकसभेला मात्र 'लव्ह यू', महायुतीचं अफेअर अन् गुलाबरावांची फटकेबाजीGulabrao Patil Speech in Jalgoan : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावच्या महायुतीच्या सभेत तुफान फटकेबाजी केली. राजकारणात दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते है. अशी शेरोशायरी केली. एवढंच नव्हे तर राजकीय नेत्यांमधलं लव्ह-हेट रिलेशनही उदाहरणासह समजावून सांगितलं.
और पढो »