Sanjay Raut On Devendra Fadnavis Shivaji Maharaj Temple In Mumbra: उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीमधील जाहीर सभेत केलेल्या विधानावरुन फडणवीसांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या सभेमध्ये केलेल्या टीकेचा संदर्भ देत विचारण्यात आलेला प्रश्न
'मुंब्र्यात शिवरायांचं मंदिर उभारा'वरुन राडा! राऊत फडणवीसांवर संतापून म्हणाले, 'देशातील मुस्लिमांचा...'
Sanjay Raut On Devendra Fadnavis Shivaji Maharaj Temple In Mumbra: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कोल्हापूरमधील महायुतीच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुंब्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवा असं आव्हान केल्याच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत संतापल्याचं पाहायला मिळत आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना या विषयावरुन छेडलं असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'...यासारखं पाप नाही, बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाहीत'; 'प्रॉपर्टी'वरुन राऊत बरसलेMaharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत केलेल्या विधानाचा संजय राऊत यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »
उद्धव ठाकरे 'मविआ'त गेल्यापासून बाळासाहेबांच्या होर्डिंगमध्ये एक बदल; राज ठाकरे संतापून म्हणाले 'लाजिरवाणी...'Raj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही असा शब्दांत त्यांनी टीका केली.
और पढो »
OLA वरुन सुरु असलेल्या वादात हर्ष गोयंकांची उडी, म्हणाले 'एका 'कमरा'मधून दुसऱ्या....'उद्योजक हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी आपला ओला इलेक्ट्रिक स्कूटर चालवतानाच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. या फोटोतून त्यांनी कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) आणि ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल (Ola CEO Bhavish Aggarwal) यांच्या वादावर उपहासात्मकपणे भाष्य केलं आहे.
और पढो »
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राऊत स्पष्टचं म्हणाले, आम्ही सौदा...Sanjay Raut: माहिम मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरेंविरोधात शिवसेना उमेदवार देणार का? अशी चर्चा आहे.
और पढो »
तुरुंगातला स्वर्ग म्हणजे नक्की काय? संजय राऊत पहिल्यांदाच म्हणाले..Sanjay Raut On Jahir Sabha Interview: आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जाणारे शिवसेना नेते संजय राऊत नुकतेच झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. शिवसेनेत बंडखोरी, तुरुंगातील अनुभव, आगामी पुस्तक या सर्व प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली.
और पढो »
शिंदे समर्थक नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा मातोश्रीवर आले तर? राऊत म्हणाले, 'आम्ही त्यांना टेबलावर...'Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून ते घर सोडून गेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असल्याने चिंता वाढली आहे. पालघरमधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती.
और पढो »