Aamir Khan On Power Of Namaste: मुस्लिम कुटुंबामध्ये संगोपन झाल्याच्या मुद्दचा उल्लेखही आमिर खानने कपिल शर्माबरोबर बोलताना आवर्जून केला. आमिरने हिंदू धर्मात महत्वाचा समजला जाणारा नमस्कार किती समर्थ्यशाली आहे याची जाणीव कधी झाल्याचा किस्सा सांगितला.
'मुस्लिम असल्याने मी 'नमस्ते' करायचो नाही, मात्र...'; आमिरने सांगितला 'नमस्तेच्या शक्तीची' जाणीव झाल्याचा किस्सा
Aamir Khan On Power Of Namaste: मुस्लिम कुटुंबामध्ये संगोपन झाल्याच्या मुद्दचा उल्लेखही आमिर खानने कपिल शर्माबरोबर बोलताना आवर्जून केला. आमिरने हिंदू धर्मात महत्वाचा समजला जाणारा 'नमस्कार' किती समर्थ्यशाली आहे याची जाणीव कधी झाल्याचा किस्सा सांगितला.बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या चर्चेत आहे तो नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मुळे! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या कार्यक्रमाच्या नव्या भागामध्ये आमिर खान सहभागी झाला होता.
Power Of Namaste Dangal Shoot Punjab Namaste Aamir Khan Namaste
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मी हार नाही मानणार' Irrfan Khan च्या आठवणीत भावूक झाला Babil, पोस्ट वाचून डोळे पाणावतीलIrrfan Khan Death Anniversary : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनयात आपली क्षमता सिद्ध करणारा ज्येष्ठ अभिनेते इरफान खान यांनी 29 एप्रिल 2020 जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या आठवणीत मुलगा बाबिल खान भावूक होऊन त्यांने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलंय.
और पढो »
Loksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशाराLoksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
और पढो »
'बापाच्या पैशावर...', लग्झरीयस लाइफस्टाइलमुळे अभिनेता झाला ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाला...पण त्याला अनिल कपूर यांच्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्याला आजही असा चित्रपट मिळाला नाही ज्यातून त्याला यश मिळू शकेल.
और पढो »
'मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते, कारण मुलाचं नाव जहांगीर असूनही महाराजांची भूमिका...', नेहा मांडलेकरचा संतापभारत सोडून जायला, आम्ही इंग्रजी नाही आहोत, असेही चिन्मय मांडलेकरची पत्नी यावेळी म्हणाली.
और पढो »
'10 हजार गुरु तुम्हाला रोज 20 हजार मार्गांनी...', आर माधवनने सांगितला तणावमुक्त आयुष्य जगण्याचा मंत्रबॉलिवूड अभिनेता आर माधवनने (R Madhavan) तणावमुक्त आयुष्य कसं जगता येईल याचा फंडा सांगितला आहे. पण हे सांगताना त्याने आपण प्रमाणपत्रप्राप्त डॉक्टर किंवा शिक्षक नाही, मात्र आयुष्यातील अनुभवांच्या आधारे असल्याचं स्पष्ट केलं आहे.
और पढो »
लोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतलीDombivali Girl Died After Falling From Running Local Train: ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असल्याने तिने डोंबिवली स्थानकामधून फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला. मात्र बराच वेळ तिला आतमध्ये सरता आलं नाही.
और पढो »