Giorgia Meloni Shares Video with Modi: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतचा (Narendra Modi) व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी #Melody हॅशटॅग वापरला आहे.
Giorgia Meloni Shares Video with Modi: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी # Melody हॅशटॅग वापरला आहे. शेअर केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.Giorgia Meloni Shares Video with Modi: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी # Melody हॅशटॅग वापरला आहे.
शेअर केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 शिखर परिषदेसाठी अपुलिया येथे पोहोचले होते. यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. शिखर परिषदेला उपस्थिती लावल्यानंतर नरेंद्र मोदी आता मायदेशी येण्यासाठी निघाले आहेत.जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉन, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांचीही भीट घेतली.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अर्धवटराव, आणि... ठाकरेंच्या होमग्राऊंडवर देवेंद्र फडणवीस यांचा शाब्दिक हल्लाशिवाजी पार्क येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमग्राऊंडवरच उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिकहल्ला केला आहे.
और पढो »
'टोल भरावा लागेल', कर्मचाऱ्याचे शब्द ऐकताच जेसीबी चालक संतापला; अख्खा टोलनाका केला उद्ध्वस्त, पाहा VIDEOViral Video: टोल भरण्यास सांगितल्याने संतापलेल्या जेसीबी चालकाने टोलनाक्याची तोडफोड केली. टोल कर्मचाऱ्यांनी शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
और पढो »
'दिल्ली कस्टम्समधून बोलतोय, तुम्ही बेकायदेशीर ड्रग्स विकत..,' सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावली Alia Bhatt ची आईआलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्या कशा प्रकारे सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावल्या याबद्दल सांगितलंय.
और पढो »
धंगेकरांनी शेअर केला पबमध्ये पार्टी करणाऱ्या पुणे पोलिसांचा फोटो; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, 'आजपासून मी तुम्हाला..'Ravindra Dhangekar Pune Police Party Photos: रविंद्र धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप केल्यानंतर थेट पुणे पोलिसांचे पबमधील फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
और पढो »
G7 संमेलनावेळी गोंधळले जो बायडन, मेलोनी यांनी 'असं' घेतलं संभाळून, पाहा VIDEOUS President Joe Biden Viral Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा एकदा रस्ता विसरल्याचे दिसून आले. असा एक व्हिडीओ समोर आलाय. जिथे जो बायडन इतरत्र फिरताना, गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. जी 7 संम्मेलन इटलीमध्ये होत आहे. यासाठी विविध देशाचे प्रमुख इटलीमध्ये पोहोचले आहेत.
और पढो »
RCB आणि CSK च्या चाहत्यांमध्ये 'दे दणादण', स्टेडिअममधल्या तुफान हाणामारीचा Video व्हायरलIPL 2024 RCB vs CSK : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान सामना नेहमीच चुरशीचा रंगतो. मैदानावर हे दोन्ही संघ आमने सामने आल्यावर एक वेगळीच टशन पाहायाला मिळते. पण ही टशन हाणामारीपर्यंत पोहोचली आहे.
और पढो »