UGC-NET June 2024 examination cancelled: NEET परीक्षेनंतर आता नेट परीक्षेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले असून गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर ही परीक्षा रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक घटकांची वक्रदृष्टी असून, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसताना दिसत आहे. वैद्यकिय क्षेत्रातील प्रवेश परीक्षा अर्थात NEET परीक्षेसंदर्भातील घोटाळा समोर आलेला असतानाच शिक्षण मंत्रालयाकडून एकाएकी राष्ट्रीय परीक्षा एजेंसी कडून आयोजित केल्या जाणाऱ्या युजीसी नेट परीक्षेलाही रद्द करण्याचा निर्णय घेत सदर प्रकरणी CBI कडे चौकशीचे आदेश दिले.
शिक्षण मंत्रालयानं पाटणा येथील -UF 2024 च्या कथित स्वरुपातील आयोजनामध्येही गैरव्यवहार झाल्याची बाब अधोरेखित करत त्यासंदर्भाह बिहार पोलिसांच्या इकोनॉमिक क्राइम युनिटकडून सविस्तर अहवाल मागितला आहे, ज्याआधारे पुढील कारवाई करण्यात येईल. शिक्षण मंत्रालयाकडून आधीच दोन सत्रांमध्ये घेण्यात आलेली UGC-NET जून 2024 परीक्षा रद्द करण्यात आली असून, आता तिचं पुन्हा आयोजन केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. युजीसी नेट परीक्षा रद्द करण्याचं वृत्त समोर येताच देशभरातून त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आणि विरोधी बाकावर असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडूनही यासंदर्भात मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली.
Maharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास...; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीसुद्धा नीट परीक्षेतील कथित घोटाळ्याप्रकरणी सरकारला निशाण्यावर घेत 'परीक्षा पे चर्चा' करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी NEET परीक्षांवर केव्हा चर्चा करणार? असाही प्रश्न उपस्थित केला. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनीसुद्धा युजीसी नेट परीक्षा रद्द करणाऱ्या सरकारची निंदा करत त्यांनी या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित असल्याची मागणी स्पष्ट शब्दांत केली.युजीसी नेट परीक्षा वर्षातून दोनदा आयोजिक केली जाते.
Amid NEET Controversy NTA Cancels UGC-NET UGC NET June 2024 Examination DATE UGC NET June 2024 Examination Date And Time UGC NET June 2024 Examination New Date युजीसी नेट परीक्षा मराठी बातम्या भाजप काँग्रेस
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
यूपी में आने वाली हैं बंपर सरकारी नौकरी, सीएम योगी आदित्यनाथ ने दिए निर्देश; कांस्टेबल भर्ती परीक्षा की भी कवायद शुरूउत्तर प्रदेश में यूपी पुलिस के पेपर को दोबारा आयोजित कराने की कवायद भी शुरू हो गई। यह परीक्षा फरवरी में पेपर लीक होने के चलते रद्द हो गई थी।
और पढो »
Big Breaking : UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार; तपास CBI कडेकेंद्र सरकारने 18 जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द केलीय.. 18 जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे..
और पढो »
शिक्षा मंत्रालय का बड़ा फैसला: UGC-NET परीक्षा रद्द करने का एलान, CBI जांच कराने की घोषणाशिक्षा मंत्रालय का बड़ा फैसला: UGC-NET परीक्षा रद्द करने का एलान, CBI जांच कराने की घोषणा
और पढो »
UGC-NET की परीक्षा रद्द, गड़बड़ी की शिकायतों पर बड़ा एक्शन, CBI को सौंपी जांच, फिर से होगा एग्जामUGC-NET Exam Cancelled: NEET के बाद अब UGC-NET परीक्षा में गड़बड़ी की शिकायत आई है. धांधली की बात सामने आते ही केंद्र सरकार एक्टिव हो गई और तत्काल परीक्षा को रद्द करने का ऐलान कर दिया. अब फिर से UGC-NET की परीक्षा आयोजित की जाएगी.
और पढो »
UGC-NET का एग्जाम रद्द: पेपर में गड़बड़ी के शक के चलते NTA का फैसला; केंद्र ने जांच CBI को सौंपीकेंद्र सरकार ने 18 जून को हुआ UGC-NET 2024 का पेपर रद्द कर दिया है। यह पेपर भी नेशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) कराता है। केंद्रीय शिक्षा मंत्रालय ने एग्जाम को रद्द करने का फैसला लिया है। UGC NET एग्जाम देशभर की यूनिवर्सिटीज में PhD एडमिशन्स, UGC NET 2024 Exam cancelled National Testing Agency...
और पढो »
UP Police New Exam Date 2024: यूपी पुलिस भर्ती परीक्षा की नई तारीख जल्द होगी जारी, जानें कब खत्म हो रही है 6 महीने की मियादUP Police Bharti, UP Police Constable Re Exam 2024 Date: यूपी पुलिस कांस्टेबल भर्ती परीक्षा पेपर लीक के चलते रद्द कर दी गई थी जिसे दोबारा कराने का ऐलान किया गया था।
और पढो »