'म्हाताऱ्या आईला इतकं मारलं की...,' सोनू निगमने सांगताच रडू लागली श्रेया घोषाल, अमिताभही झाले भावूक

KBC 16 समाचार

'म्हाताऱ्या आईला इतकं मारलं की...,' सोनू निगमने सांगताच रडू लागली श्रेया घोषाल, अमिताभही झाले भावूक
Amitabh BachchanSonu NigamShreya Ghoshal
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

गायक सोनू निगम (Sonu Nigam) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांनी नुकतीच कौन बनेगा करोडपती मध्ये (Kaun Banega Crorepati) हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गायक सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी नुकतीच 'कौन बनेगा करोडपती'मध्ये हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.'कौन बनेगा करोडपती'मध्ये नुकतीच गायक सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी हजेरी लावली. सोनू निगम आणि श्रेया घोषाल 'स्मित फाऊंडेशन'ला मदत करण्यासाठी खेळत होते. हे एक वृद्धाश्रम आहे, जो कुटुंबीय सांभाळ कऱत नसलेल्या वयस्कर आजी-आजोबांची काळजी घेतात.

सोनू निगमने वयस्कर महिलेसोबत काय झालं सांगितलं तेव्हा श्रेया घोषालला अश्रू अनावर झाले होते. तसंच अमिताभ बच्चनदेखी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. सोनू निगमने सांगितलं की,"एक लेखक आपल्या वयस्कर आईला घेऊन मुंबईत आला होता. वय जास्त असल्याने महिला वॉशरुमला जाताना आणि पाण्यासाठी उठताना थोडा आवाज करत असे. त्यामुळे तो लेखक तिला प्रचंड मारहाण करत असे".

याबद्दल समजलं तेव्हा Smit Old Age Home and Care Foundation च्या संस्थापिका योदना घऱत त्यांना आपल्यासह घेऊन गेल्या आणि 6 महिने त्यांची सेवा केला. पण सहा महिन्यानंतर त्या लेखकाला आईची आठवण येऊ लागली. यानंतर तो त्यांना पुन्हा घरी घेऊन गेला असं सोनू निगमने सांगितलं.पण काही दिवसांनी जेव्हा योजना त्या महिलेला भेटायला गेल्या, तेव्हा त्या कोमात होत्या. त्या लेखकाने आपल्या आईला इतक्या वाईट पद्धतीने मारलं की, तिचा मृत्य झाला.

सोनू निगमने हा सगळा घटनाक्रम सांगितल्यानंतर वयस्कर लोकांचा होणारा हा छळ पाहून श्रेया घोषालसह उपस्थितांचे डोळे पाणावले. यानंतर अमिताभ बच्चन, सोनू निगम, श्रेया घोषाल यांच्यासह उपस्थितांनी उभं राहून टाळ्या वाजत स्वयंसेवी संस्थेच्या कामाचं कौतुक केलं.राज्यातील 14 आयटीआयचे नामांतर, कौशल्य विकास मंत्रालयाचा मोठ...मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, टीसीचं धक्कादाय...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Amitabh Bachchan Sonu Nigam Shreya Ghoshal KBC Kaun Banega Crorepati

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सोनू निगम, श्रेया घोषाल ने बिग बी के लिए गाया 'तेरे मेरे मिलन की ये रैना'सोनू निगम, श्रेया घोषाल ने बिग बी के लिए गाया 'तेरे मेरे मिलन की ये रैना'सोनू निगम, श्रेया घोषाल ने बिग बी के लिए गाया 'तेरे मेरे मिलन की ये रैना'
और पढो »

'बूढ़ी मां को इतना पीटा की मौत हो गई', सुनकर रोने लगीं श्रेया, अमिताभ हुए इमोशनल'बूढ़ी मां को इतना पीटा की मौत हो गई', सुनकर रोने लगीं श्रेया, अमिताभ हुए इमोशनलकौन बनेगा करोड़पति के लेटेस्ट एपिसोड में मशहूर सिंगर श्रेया घोषाल और सोनू निगम ने एंट्री की.
और पढो »

गायिका श्रेया घोषाल ने रद्द किया लाइव म्यूजिक कॉन्सर्ट, बोलीं- कोलकाता की घटना से आहत हूंगायिका श्रेया घोषाल ने रद्द किया लाइव म्यूजिक कॉन्सर्ट, बोलीं- कोलकाता की घटना से आहत हूंगायिका श्रेया घोषाल ने रद्द किया लाइव म्यूजिक कॉन्सर्ट, बोलीं- कोलकाता की घटना से आहत हूं
और पढो »

उज्बेकिस्तान की सिंगर ने पियानों बजाकर गाया Shreya Ghoshal का धड़क गाया, आवाज सुन पिघल जाएगा दिलउज्बेकिस्तान की सिंगर ने पियानों बजाकर गाया Shreya Ghoshal का धड़क गाया, आवाज सुन पिघल जाएगा दिलUzbekistan singer sings dhadak song: उज्बेकिस्तान की वायरल सिंगर ने श्रेया घोषाल का गाना धड़क Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

लगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झालेलगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झालेलाडक्या बहिणी योजनेतील जमा झालेले पैसे झाले बँक खात्यातुन कट झाले आहेत.
और पढो »

'मैं तो आपका अंध भक्त हूं', KBC 16 में अमिताभ बच्चन ने सोनू निगम को कहा गुणी और ज्ञानी, घबराईं थीं श्रेया घोषाल'मैं तो आपका अंध भक्त हूं', KBC 16 में अमिताभ बच्चन ने सोनू निगम को कहा गुणी और ज्ञानी, घबराईं थीं श्रेया घोषाल'कौन बनेगा करोड़पति 16' के करमवीर स्पेशल एपिसोड में सिंगर श्रेया घोषाल और सोनू निगम ने हिस्सा लिया। दोनों ने स्मित फाउंडेशन के लिए खेला और 25 लाख रुपये जीते। अमिताभ बच्चन ने उनकी तारीफ की और शो के दौरान दोनों ने एक गाना भी गाया।
और पढो »



Render Time: 2025-02-15 14:06:26