Maharashtra Vidhan Sabha Election: राज ठाकरे हे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
वरळी मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. तसंच, 48 तासांत राज्यातील मशिदींवरचे भोंगे उतरवणार, असंही ते म्हणाले होते. यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तुम्ही अप्रत्यक्षपणे सत्तेतच आहात, असा टोला संजय राऊत ांनी राज ठाकरे ंना लगावला आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'हा भोंगा आम्ही गेले 20-25 वर्ष ऐकतो आहोत त्यासाठी सत्तेची गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोदी शहांबरोबर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहात म्हणजे सत्तेसोबतच आहात. तुमच्या हातात सत्ता येईल ना येईल हा पुढचा प्रश्न. पण एखादा पक्षाचा कार्यक्रम असतो तेव्हा सत्तेची गरज नसते. शिवसेनेने गेल्या 50-55 वर्षात कोणत्याही सत्तेशिवाय अनेक कार्यक्रम राबवले आहेत.
राज ठाकरे यांनी भाषणात म्हटलं होतं की, सत्ता आल्यानंतर मी पोलिसांना मुंबई साफ करण्यास 48 तास देईन, त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. मुंबई कशी साफ करणार? असा सवाल राऊतांनी केला आहे. सगळ्यात आधी मोदी-शहा, अदानींना साफ करा ते परप्रांतिय आहेत. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. यांनीच मुंबई नासवली आहे. मुंबई हातातून काढून घेण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. पण दुर्दैवाने राज ठाकरे मोदी-शहांना मदत करत आहेत, अशी टीका राऊतांनी केली आहे.जिथे माझे उमेदवार असतील तिथे माझ्या पाठीशी उभे राहा.
Sanjay Raut Raj Thackeray Amit Thackeray राज ठाकरे संजय राऊत विधानसभा निवडणूक Maharashtra Vidhan Sabha Election महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
संजय राउत ने बीजेपी का समर्थन करने के राज ठाकरे के फैसले पर उठाए सवालसंजय राउत ने बीजेपी का समर्थन करने के राज ठाकरे के फैसले पर उठाए सवाल
और पढो »
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊतांनी स्पष्ट सांगून टाकलं!महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले. वाचा सविस्तर
और पढो »
Raj Thackeray: महाराष्ट्र के रण में राज ठाकरे किस तरफ खड़े होंगे? कर दिया ऐलानMaharashtra Chunav: राज ठाकरे ने इस बार के लोकसभा चुनावों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का समर्थन किया था और राज्य में बीजेपी के नेतृत्व वाली महायुति उम्मीदवारों के लिए प्रचार किया था.
और पढो »
Baat Pate Ki: राज ठाकरे के बेटे अमित की राजनीति में एंट्रीराज ठाकरे के बेटे अमित ठाकरे ने राजनीति में कदम रख दिया है। महाराष्ट्र नव निर्माण सेना (MNS) ने Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
कभी बाला साहब के माने जाते थे उत्तराधिकारी, जानिए कैसे राज ठाकरे के हाथों से 'फिसलती' गयी महाराष्ट्र की राजनीति?राज ठाकरे ने अब अपने बेटे अमित को भी राजनीति में उतार दिया है और चुनाव प्रचार के लिये अमित ठाकरे भी राज्य के अलग अलग इलाकों का दौरा कर रहे हैं.
और पढो »
उद्धव ठाकरे अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'चर्चा...'Sanjay Raut on Aditya Thackeray: माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) सध्या महायुतीमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
और पढो »