'रामायण'च्या सेटवरून लीक झाला रणबीर कपूर-साई पल्लवीचा लूक, राम-सीतेच्या अवतारात दिसले कलाकार

Ramayan समाचार

'रामायण'च्या सेटवरून लीक झाला रणबीर कपूर-साई पल्लवीचा लूक, राम-सीतेच्या अवतारात दिसले कलाकार
RamayanaRamayana MovieRamayana Ranbir Kapoor
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 29 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 120%
  • Publisher: 63%

कलाकार आणि हा प्रोजेक्ट गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय ठरत आहेत. अलीकडेच, चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मोडियावर व्हायरल झाली होती. ज्यात अरुण गोविल हे राजा दशरथ आणि लारा दत्ता राणी कैकेयी यांचे सेटवरचे फोटो लीक झालेले दिसले.

Ramayan Ranbir Kapoor and Sai Pallavi : रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा 'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक: दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या अपयशानंतर प्रेक्षक आता दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

'रामायण' चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचे काही फोटो आता समोर आले आहेत. ज्यात रणबीर कपूर राम आणि साई पल्लवी माता सीतेच्या लूकमध्ये दिसत आहेत. झूम टीव्हीनं त्यांच्या सोशल मीडिया पेजवरुन शेअर केलेल्या 'रामायण' सेटवरील फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणबीर कपूर आणि साई पल्लवी एका नदीकाठी फिरताना आणि निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. दोघांनीही मरून रंगाचे मॅचिंग कपडे परिधान केले आहेत.

या दोघांचा लूक खरोखर आकर्षक आहे. शाही पोशाखांसोबतच त्यांचे एक्सप्रेशन पाहून दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. साई पल्लवी कमीत कमी दागिन्यांसह हसताना दिसत आहे. दुसरीकडे, रणबीर कपूर हसताना दिसत आहे. त्याचा हा लूक त्याच्या अ‍ॅनिमल चित्रपटाच्या पूर्ण विरुद्ध आहे. रणबीर आणि साई पल्लवीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.मात्र, या सर्व प्रकारामुळे दिग्दर्शक नितेश तिवारी प्रचंड नाराज झाले आहेत.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा 'रामायण' हा चित्रपट तीन भागात बनवणार असल्याचं सांगितलं जातंय. रिपोर्ट्सनुसार, बॉबी देओल, सनी देओल आणि विजय सेतुपती सारखे कलाकार देखील चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या मल्टीस्टारर चित्रपटाचं बजेट तब्बल 600 कोटी रुपये असल्याचेही सांगितलं जातं.मनोरंजन

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ramayana Ramayana Movie Ramayana Ranbir Kapoor Ranbir Kapoor As Ram Photos Leaked Ranbir Kapoor And Sai Pallavi Sai Pallavi Sai Pallavi As Sita Look Leaked Ranbir Kapoor Sai Pallavi At Ramayana Sets Arun Govil As Dashrath Lara Dutta As Kaikeyi Ranbir Kapoor Ramayana Sets Ramayana Sets Photos Viral Nitesh Tiwari Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'छावा' च्या सेटवरून विकी कौशलचा लूक लीक; अशी साकारlतोय संभाजी महाराजांची भूमिका'छावा' च्या सेटवरून विकी कौशलचा लूक लीक; अशी साकारlतोय संभाजी महाराजांची भूमिकामसानमधील त्याची भूमिका असो किंवा मग आर्मी ऑफिसरची भूमिका... विकी सगळ्या भूमिका अप्रतिम पद्धतीनं साकारतो. विकी कौशलच्या अभिनयासोबत त्याच्या लूक्सची देखील नेहमीच चर्चा होते. सध्या विकी त्याचा आगामी चित्रपट छावामुळे चर्चेत आहे.
और पढो »

Ramayan: दशरथ कैकेयी के बाद अब राम सीता की तस्वीरें वायरल, किसी को नहीं पता कहां हो रही शूटिंगRamayan: दशरथ कैकेयी के बाद अब राम सीता की तस्वीरें वायरल, किसी को नहीं पता कहां हो रही शूटिंगनिर्देशक नितेश तिवारी की बहुचर्चित फिल्म ‘रामायण’ लगातार सुर्खियों में बनी हुई है। फिल्म में रणबीर कपूर और साई पल्लवी अहम किरदार में नजर आएंगे।
और पढो »

Nitesh Tiwari Ramayana: राम अवतार में नजर आए रणबीर कपूर, सीता मां बनीं सई पल्लवी, फिल्म के सेट से लीक हुईं तस्वीरेंNitesh Tiwari Ramayana: राम अवतार में नजर आए रणबीर कपूर, सीता मां बनीं सई पल्लवी, फिल्म के सेट से लीक हुईं तस्वीरेंNitesh Tiwari Ramayana: नितेश तिवारी की रामायण से तस्वीरें वायरल हुई हैं फोटोज में रणबीर कपूर और साईं पल्लवी का भगवान राम और देवी सीता के रूप में देखा जा सकता है.
और पढो »

'रामायण' के सेट से फिर लीक हुई फोटो, सजे दिखे रणबीर-साई, राम-सीता का फस्ट लुक हुआ वायरल'रामायण' के सेट से फिर लीक हुई फोटो, सजे दिखे रणबीर-साई, राम-सीता का फस्ट लुक हुआ वायरलनितेश तिवारी की 'रामायण' का दर्शकों को बेसब्री से इंतजार है. फिल्म से जुड़ी हर अपडेट जानने के लिए दर्शक उत्सुक हैं.
और पढो »

Ramayan के सेट लीक हुआ रणबीर कपूर-साई पल्लवी का लुक, राम-सीता के अवतार में आए नजरRamayan के सेट लीक हुआ रणबीर कपूर-साई पल्लवी का लुक, राम-सीता के अवतार में आए नजरफिल्म 'रामायण' के सेट्स से रणबीर कपूर और साई पल्लवी की कुछ तस्वीरें सामने आई हैं. इनमें उन्हें भगवान राम और मां सीता के अवतार में देखा जा सकता है. तस्वीरों में दोनों नदी के किनारे टहलते और बात करते दिख रहे हैं. दोनों का अंदाज और मेहनत देखने लायक है.
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:07:35