T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार असल्याची धक्कादायक माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. तर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) सिलेक्शनसाठी दबाव आणला गेला, अशा खुलासा देखील मीडिया रिपोर्टमधून झाला आहे.
T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार असल्याची धक्कादायक माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. तर हार्दिक पांड्याच्या सिलेक्शनसाठी दबाव आणला गेला, अशा खुलासा देखील मीडिया रिपोर्टमधून झाला आहे.आयपीएलनंतर क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला पुढच्या महिन्यात सुरूवात होत आहे. त्यासाठी आता टीम इंडिया देखील जाहीर झालीये. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल. तर 14 इतर खेळाडूंवर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केलंय.
दैनिक जागरणने केलेल्या अहवालानुसार, रोहित सर्वात लहान फॉरमॅटचा म्हणजे टी-ट्वेंटी क्रिकेटचा निरोप घेऊ शकतो. रोहितच्या या निर्णयाचा थेट संबंध हार्दिक पांड्याच्या भारताच्या टी-20 विश्वचषक संघातील निवडीशी आहे. बीसीसीआय हार्दिक पांड्याकडे भारताचा भावी टी-ट्वेंटी कॅप्टन म्हणून पाहत आहे, ज्याने सिलेक्टर्सला न केवळ संघात घेण्यासाठी प्रवृत्त केलं तर, टी-20 विश्वचषकासाठी उपकर्णधारही नियुक्त करा, असा दबाव देखील आणण्यात आला होता. समोर आलेल्या या अहवालामुळे आता क्रिडाविश्वास चर्चेला उधाण आलं आहे.
मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून आयात केलं होतं. त्यानंतर रोहित शर्माला नारळ देऊन हार्दिक पांड्याच्या खांद्यावर मुंबई इंडियन्सची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आली नाही. आयपीएलमधून बाहेर पडणारी पहिली टीम म्हणून मुंबईचं नाव लिहिलं गेलं. मुंबईच्या खराब कॅप्टन्सीनंतर देखील हार्दिक पांड्याला टीम इंडियामध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्त केल्याने अनेकांनी टीका केली होती.
Hardik Pandya T20 World Cup Rohit Sharma T20 World Cup Rohit Sharma Captain Rohit Sharma Retirement T20 World Cup 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Rohit Sharma : युवराज सिंह ने रोहित शर्मा को लेकर ऐसा क्या कह दिया, हर तरफ हो रही है तारीफYuvraj Singh On Rohit Sharma : भारतीय क्रिकेट टीम के पूर्व दिग्गज युवराज सिंह ने बयान दिया है कि वह रोहित शर्मा को टी-20 वर्ल्ड कप जीतते देखना चाहते हैं...
और पढो »
रोहित ने वर्ल्ड कप को लेकर मीटिंग का खंडन किया: कहा- अगरकर-द्रविड़ से मुलाकात नहीं; इम्पैक्ट प्लेयर नियम के...टीम इंडिया के कप्तान रोहित शर्मा ने इस बात का खंडन किया है कि टी-20 वर्ल्ड कप के लिए किसी तरह की उनकी मीटिंग चीफ कोच और चीफ सेलेक्टर के साथ हुई है। टी-20 वर्ल्ड कप 1 जून से वेस्टइंडीज और अमेरिका में खेला जाना Indian Cricket Captain Rohit Sharma Statement T20 World Cup Selection Meeting टीम इंडिया के कप्तान रोहित शर्मा ने इस बात का खंडन किया है कि...
और पढो »
'उनको मनाना मुश्किल...', टी20 वर्ल्ड कप खेलेंगे धोनी? रोहित शर्मा ने किया ये खुलासाधोनी की बैटिंग से भारतीय कप्तान रोहित शर्मा काफी प्रभावित हैं. रोहित ने कहा कि धोनी को वर्ल्ड कप के लिए मनाना मुश्किल होगा.
और पढो »
'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशाराT20 World Cup: युवराज सिंगने (Yuvraj Singh) आगमी टी-20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) निवृत्तीचा विचार करावा असा सल्ला दिला आहे.
और पढो »
'हार्दिक पंड्या टी-20 वर्ल्ड कप टीम में हैं क्योंकि रोहित शर्मा ....', माइकल क्लार्क के बयान ने मचाई सनसनीMichael Clarke on Hardik vs Rohit Sharma
और पढो »
हार्दिक पंड्या का कट जाएगा टी-20 वर्ल्ड कप से पत्ता? कप्तान रोहित शर्मा ने सुना दिया है ये फरमान!आईपीएल 2024 के बीच टी-20 वर्ल्ड कप 2024 के लिए टीम इंडिया का सिलेक्शन होना है। इस बीच एक मीटिंग में रोहित शर्मा और राहुल द्रविड़ ने हार्दिक पंड्या के सिलेक्शन को लेकर बड़ा फैसला किया है।
और पढो »