Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना दरवर्षी 18 हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठीची नोंदणी मागील अनेक आठवड्यांपासून सुरु असतानाच आता वेगळीच बातमी समोर आली आहे.
लोकसभेच्या निकालानंतर राज्यामध्ये महायुतीच्या सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेची चांगली चर्चा आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी सध्या राज्यातील वेगवेगळ्या केंद्रांवर महिलांची गर्दी होताना दिसत आहे. असं असतानाच आता या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात अर्थ खातेचं शाशंक असल्याचं चित्र दिसत आहे. या योजनेअंतर्गत देऊ केलेला निधी नेमका कुठून आणि कसा द्यायचा असा मोठा प्रश्न अर्थ खात्यासमोर आहे.
महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्याच्या या योजनेसाठी 1 जुलै 2024 पासून महिलांचे अर्ज स्वीकारण्यास मागील अनेक आठवड्यांपासून सुरुवातही झाली आहे. योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Finance Department Of Maharashtra Worried Funds
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सुनीता विल्यम्स संदर्भात मोठी अपडेट, सॅटेलाइट तुटल्याने NASA चे नवीन आदेशSpace Emergency: भारतीय मूळच्या आणि नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या अंतराळ दौऱ्याबाबत चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सध्या तणावपूर्व स्थिती आहे.
और पढो »
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, पुढचे 24 तास महत्त्वाचे... मिठी नदी धोक्याच्या पातळीवरMumbai Heavy Rain : पुढील 24 तासात मुंबईसह काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतल्या मिठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
और पढो »
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! पाऊस पडला तरी राहणार कायम पाणीकपातMumbai Water Supply: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. मान्सून दाखल झाल्यानंतर गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. पण पिण्याच्या पाण्याची अडचण मात्र कायम राहिली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील साठ कमी झाल्याने मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आली होती.
और पढो »
बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकEPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
और पढो »
₹ 370000000 चं घर... पुण्यातील आतापर्यंतची सर्वात महागडी प्रॉपर्टी डील! जाणून घ्या खासियतMost Expensive Property Deal in Pune City: मागील काही काळापासून पुण्यामध्ये आलीशान घऱांना मागणी वाढत असतानाच आता शहरातील सर्वात महागड्या प्रॉपर्टी डीलची बातमी समोर आली आहे.
और पढो »
...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?LPG Cylinder Connection eKYC: केंद्र सरकारनं निर्णय घेतला असून, या निर्णयानंतर आता अनेकांचीच पंचाईत होणार आहे. पाहा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी
और पढो »