'लाडकी बहीण' योजनेमुळे पतीने दिला घटस्फोटाचा इशारा; कारण ठरला पुण्यातील BJP आमदार

Ladki Bahin Yojana समाचार

'लाडकी बहीण' योजनेमुळे पतीने दिला घटस्फोटाचा इशारा; कारण ठरला पुण्यातील BJP आमदार
Ladki Bahin Yojana HoardingSiddharth ShiroleConflit
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Divorce Due To Ladki Bahin Yojana: हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होत असतानाच पुणे पोलिसांकडून मात्र प्रकार समोर आणणाऱ्यावरच दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जातोय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यामध्ये सुरु केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात एक विचित्र प्रकार पुण्यातील छत्रपती शिवाजी नगरमध्ये समोर आला आहे. येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी 'लाडकी बहीण' योजनेसाठीच्या बॅनरवर कोणतीही पूर्व परवानगी न घेता दोन महिलांचे फोटो लावले. यावरुन सदर महिलेला तिच्या पतीने थेट घटस्फोटाची धमकी दिली आहे. या प्रकरणामध्ये पत्नीने सदर आमदाराविरोधात थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

होर्डिंग्जवर दिसणाऱ्या दोन्ही महिलांनी 'लाडकी बहीण' योजनेसाठी अर्जही केलेले नाहीत. आमदार शिरोळे यांनी फोटो लावण्यापूर्वी त्यांची परवानगीही घेतलेली नाही. तरीसुद्धा शिवाजी नगर परिसरात नाक्यानाक्यांवर शिरोळे यांनी या दोन महिलांचे फोटो असणारे होर्डिंग्ज लावले आहेत. ही चक्क फसवणूक असल्याचे गंगावणे म्हणाले. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शिडी लावून त्या होर्डिंग्जवरील संबंधित महिलांचे फोटो कट करून शिरोळे आणि शिंदे सरकारचा निषेध नोंदवला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ladki Bahin Yojana Hoarding Siddharth Shirole Conflit Husband Wife Divorce Case

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Zika Virus चा पुण्यात कहर, रुग्णसंख्येत वाढ; काय आहेत लक्षणं?Zika Virus चा पुण्यात कहर, रुग्णसंख्येत वाढ; काय आहेत लक्षणं?Zika Virus in Pune : पुण्यातील खराडी आणि कर्वेनगर परिसरात पुणे महानगर पालिकेत सतर्केचा इशारा दिला असून प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे.
और पढो »

Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिलांची झुंबड, अर्ज भरण्याच्या नावाखाली 'एजंटांची चंगळ'Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेसाठी महिलांची झुंबड, अर्ज भरण्याच्या नावाखाली 'एजंटांची चंगळ'Majhi Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
और पढो »

मोबाईलवरुन कसा घेता येईल लाडकी बहिण योजनेचा लाभ; अ‍ॅप बद्दल जाणून घ्या A टू Zमोबाईलवरुन कसा घेता येईल लाडकी बहिण योजनेचा लाभ; अ‍ॅप बद्दल जाणून घ्या A टू Zमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता मोबाईलवरुन देखील अर्ज करता येणार आहे. जाणून घ्या प्रोसेस.
और पढो »

Maharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणाMaharastra Politics : 'बहिणींची चिंता कोणी करावी? बारामतीत ज्यांनी...', संजय राऊतांचा अजितदादांवर निशाणाSamana criticizes Ajit Pawar : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.
और पढो »

'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश'लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक किंवा पैसे मागितल्यास थेट' मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेशमुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
और पढो »

'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा'लाडकी बहीण'नंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार 'इतकी' रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणाEknath shinde Scheme for Youth : राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही? अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची.
और पढो »



Render Time: 2025-02-13 06:34:51