Badlapur Sexual Assault Case Akshay Shinde Encounter: जर अक्षय शिंदेचा अशा प्रकारे न्याय केला असेल तर तीच मागणी करणाऱ्या शेकडो आंदोलकांवर गुन्हे का दाखल केले? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
'लिंगपिसाटांचे एन्काऊंटर होते, पण घटनाबाह्य सत्तापिसाट...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'महाराष्ट्रातील...'
Badlapur Sexual Assault Case Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 'एका शिंद्याचे एन्काऊंटर' असं म्हणत 'सामना'मधून निशाणा साधला आहे. जनतेचे लक्ष मुख्य प्रश्नावरून विचलित करण्यासाठी बदलापूरच्या आरोपीस गोळ्या घातल्या, पण गृहमंत्र्यांचे संरक्षण असलेले सूत्रधार आपटे, कोतवाल, आठवले मात्र मोकळेच राहिले, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
Akshay Shinde Akshay Shinde Encounter Uddhav Thackeray Shivsena Slams CM Eknath Shinde BJP Lead Government
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharastra Politics : पंतप्रधानांचा 'माफी'नामा, पण उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले 'चुकीला माफी नाही'Uddhav Thackeray On PM Modi : मविआनं मुंबईत महायुतीविरोधात आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. चुकीला माफी नाही म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह महायुती सरकारवर घणाघाती टीका केलीय.
और पढो »
Vidhan Sabha: अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या सेनेचा बिनशर्त पाठिंबा? राऊत म्हणाले, 'राज कधीही..'Uddhav Thackeray Shivsena To Support Amit Thackeray? : मनसेनं विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीने उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील हलचाली सुरु आहेत.
और पढो »
शिंदेच CM राहतील का? ठाकरेंच्या सेनेचा फडणवीसांना सवाल; म्हणाले, 'उठाठेवींआधी आपल्या भरगच्च..'CM Candidate In Mahayuti: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका विधानावरुन ठाकरेंचा पक्ष खवळला असून त्यांनी फडणवीसांना काही प्रश्न विचारलेत.
और पढो »
सरणं गच्छामि...इतिहासाद पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बौद्ध भिख्खूना चिवरदान, धम्मदान आणि अन्नदानCM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी संपूर्ण महाराष्ट्रातील आदरणीय बौद्ध भंतेजी यांना चिवरदान ,धम्मदान आणि भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
और पढो »
मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »
इथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळमुंबईजवळ महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
और पढो »