'विकेण्डच्या सुट्ट्या ही पाश्चिमात्य संस्कृती! आपण कंटाळलेले..'; भारतीयांना कंगनाचा अजब सल्ला

Kangana Ranaut समाचार

'विकेण्डच्या सुट्ट्या ही पाश्चिमात्य संस्कृती! आपण कंटाळलेले..'; भारतीयांना कंगनाचा अजब सल्ला
NormaliseObsessiveObsessive Work Culture
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Kangana Ranaut On Work Culture: कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे. सध्या कंगनाची ही इन्स्टाग्राम स्टोरी चांगलीच चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून निवडून आलेली खासदार कंगना राणौतने भारतीय कर्मचाऱ्यांना काही सल्ले दिले आहेत. भारताला देश म्हणून पुढे घेऊन जायचं असेल तर भारतीयांनी ते करत असलेल्या कामाच्या पूर्णपणे प्रेमात पडलं पाहिजे, असं कंगनाचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओ शेअर करत कंगाने हे मत व्यक्त केलं आहे.कंगना मंडी लोकसभा मतदारसंघातून 74 हजारांहून अधिक मतांनी जिंकल्यापासून सातत्याने चर्चेत आहे.

सोमवारी कामावर जावं लागतं यासंदर्भातील मिम्स शेअर करत केलं जाणारं रडंगाणंही थांबवलं पाहिजे. ही पाश्चिमात्य संस्कृती आहे. आपण असे कंटाळलेले आणि आळसलेले राहून चालणार नाही. आपण अजून विकसित देश झालेलो नाही हे लक्षात घेतलं पाहिजे."असं म्हटलं आहे.यापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी अशाच प्रकारचं विधान केलं होतं. मात्र मूर्ती यांच्या विधानावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Normalise Obsessive Obsessive Work Culture Work Culture Country Should Stop Waiting For Weekends

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope 12 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज कामकाजात सुधारणा होऊ शक्यता आहे!Horoscope 12 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज कामकाजात सुधारणा होऊ शक्यता आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 11 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होऊ शकते!Horoscope 11 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होऊ शकते!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 8 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना पैशांच्या स्थितीत सुधार आणण्याची संधी मिळेल!Horoscope 8 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना पैशांच्या स्थितीत सुधार आणण्याची संधी मिळेल!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 5 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी विचार करत असलेल्या कामाची सुरुवात करावी!Horoscope 5 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी विचार करत असलेल्या कामाची सुरुवात करावी!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 3 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करावा!Horoscope 3 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करावा!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 2 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू नाजूक राहण्याची शक्यता आहे!Horoscope 2 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू नाजूक राहण्याची शक्यता आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:11:05