Virat Kohli Brutally Trolled: सध्या सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहली केवळ पाच धावांवर बाद झाला आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची खराब धावांचा खेळ सुरूच आहे. आज 22 नोव्हेंबर, शुक्रवारी पर्थ येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात कोहली केवळ पाच धावांवर बाद झाला. विराट कोहली पर्थमध्ये आल्यापासून, ऑस्ट्रेलियन मीडिया आउटलेटच्या एका गटाने त्याला एका विशेष अंकाच्या पहिल्या पानावर झळक्याने तो चर्चेत आहे. 2024 मध्ये खेळाच्या सर्वात प्रदीर्घ फॉर्मेटमध्ये निराशाजनक फॉर्म असूनही अनेक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी कोहलीबद्दल खूप छान बोलले.
24 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 विकेट गमावून 47 धावा आहे. ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत क्रीजवर आहेत. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने आतापर्यंत 2 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या आहेत.केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत , ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह , मोहम्मद सिराज.
Border Gavaskar Trophy Cricket News Sports News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मी रोहित शर्माशी बोललो होतो, पण...', कर्णधारपदावरुन बुमराहचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही गोलंदाजांना...'जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) फक्त पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व करायला मिळत असल्याने आनंदी नाही, याउलट त्याला आणखी हवं आहे.
और पढो »
IND vs AUS: विराट कोहली और रोहित शर्मा का ऑस्ट्रेलिया में कैसा है टेस्ट रिकॉर्ड? यहां देखें पूरे आंकड़ेIND vs AUS: बॉर्डर-गावस्कर सीरीज शुरू होने से पहले आइए आपको बताते हैं कि भारत के सबसे बड़े खिलाड़ी विराट कोहली और रोहित शर्मा के ऑस्ट्रेलिया में टेस्ट रिकॉर्ड कैसे हैं.
और पढो »
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी में ध्रुव जुरेल को मौका मिलना चाहिए : टिम पेनबॉर्डर-गावस्कर ट्रॉफी में ध्रुव जुरेल को मौका मिलना चाहिए : टिम पेन
और पढो »
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी: गिलक्रिस्ट ने पर्थ टेस्ट के लिए ऑस्ट्रेलियाई रणनीति पर उठाए सवाल !बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी: गिलक्रिस्ट ने पर्थ टेस्ट के लिए ऑस्ट्रेलियाई रणनीति पर उठाए सवाल !
और पढो »
IND vs NZ: "कुछ उम्रदराज खिलाड़ी हैं जो..." भारत की हार के बाद एडम गिलक्रिस्ट ने सीनियर खिलाड़ियों को लेकर दिया बड़ा बयानAdam Gilchrist: ऑस्ट्रेलियाई क्रिकेटर एडम गिलक्रिस्ट को लगता है कि इस हार के बाद ऑस्ट्रेलिया के खिलाफ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी में जिस तरह रोहित ब्रिगेड वापसी करेगी, वह देखना दिलचस्प होगा.
और पढो »
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी के लिए वार्नर की टेस्ट वापसी के सख्त खिलाफ हैं इयान हीलीबॉर्डर गावस्कर ट्रॉफी के लिए वार्नर की टेस्ट वापसी के सख्त खिलाफ हैं इयान हीली
और पढो »