Ajit Pawar-Rohit Pawar: अजित पवार आणि रोहित पवारांचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे. कराडमध्ये या दोघा काका-पुतण्याची भेट झाली खरी मात्र पुढे...
'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवार ांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
'शाहण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...'; पाया पडणाऱ्या रोहित पवारांना अजितदादांनी स्पष्टच सांगितलंविधानसभेचा महासंग्राम संपला आहे. महायुतीला जनतेला कौल मिळाला असून राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यातील रणधुमाणी आता काही प्रमाणात शांत झाली आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पोहोचले. तिथेच त्यांची भेट आमदार रोहित पवार यांच्यासोबत झाली. तिथे त्यांच्या एक किस्सा घडला आहे.
आज दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेते कराडला पोहोचले आहे. शरद पवार यांच्यासोबत निलेश लंके, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील हेदेखील पोहोचले होते. तर, अजित पवार देखील समाधी दर्शनासाठी कराडला पोहोचले आहेत. तिथेच त्यांची भेट रोहित पवार यांच्यासोबत झाली. तेव्हा अजितदादांनी रोहित पवारांना थेट काकांचे दर्शन घेण्याचा आदेश दिला. या भेटीचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
'माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो. विचारांमध्ये भिन्नता आहे पण शेवटी जी काही संस्कृती आहे. एक वडिलधारी व्यक्ती आणि माझ्या 2019 च्या निवडणुकीत त्यांनी मला मदत केली होती. त्यामुळे काका असल्यामुळं शेवटी संस्कृती असल्यामुळं पाया पडणं ही जबाबदारी आहे. ही जी भूमी आहे, तिथं भेदभाव करून चालत नाही, इथं संस्कृती पाळणं महत्त्वाचं आहे आणि आम्ही ती पाळतो', असं रोहित पवार म्हणाले.Full Scorecard →
Ajit Pawar Rohit Pawar Maharashtra Assembly Election अजित पवार रोहित पवार शरद पवार Sharad Pawar Maharashtra Election
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्काMaharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाकडून मनसेला धक्का; निर्णय सुनावत स्पष्टच सांगितलं...
और पढो »
जरांगे, लाडकी बहीण, कटेंगे-बटेंगे नाही तर 'या' फॅक्टरमुळे हारलो; राऊतांनी स्पष्टच सांगितलंSanjay Raut On Biggest Factor Causes Loss Of Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीला 50 जागांही जिंकता आलेल्या नाहीत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही संपूर्ण महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.
और पढो »
'मी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते....' रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलंRohit Pawar On HomeMinister: विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीला अवघे 8 दिवस राहिले असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
और पढो »
कुठे पाऊस तर कुठे थंडीची चाहूल; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत पावसाचा इशाराMaharashtra Weather News: राज्यात थंडीची चाहुल लागायला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
और पढो »
Video: 'ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या...'; प्रतिभा पवारांनी शरद पवारांना स्पष्टच सांगितलंMaharashtra Assembly Election Sharad Pawar Mention Wife: शरद पवारांनी या सभेमध्ये गद्दार असा उल्लेख करत अजित पवारांच्या पक्षातील उमेदवाराला पराभूत करण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या पत्नीचाही एक किस्सा सांगितला.
और पढो »
'शरद पवारांच्या मनात कुणी CM पदाचा उमेदवार असेल तर...' ठाकरेंनी आव्हाडांचे नाव घेत स्पष्टच सांगितलं...Uddhav Thackeray to Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपायला काही काळ राहिलाय. महाराष्ट्रात विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संग्राम पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी झी 24 तासला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
और पढो »