PM Modi Post on Lok Sabha Nivadnuk 2024 Phase 1 Voting: देशातील पहिल्या टप्प्यामधील मतदान आज पार पडत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये देशातील 21 राज्यांमधील 102 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालं असून यात महाराष्ट्रातील 5 जागांचा समावेश आहे.
Lok Sabha Nivadnuk 2024 Phase 1 Voting: विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान मोदींनी सकाळीच मराठीमध्ये एक पोस्ट केली आहे.देशातील पहिल्या टप्प्यामधील मतदान आज पार पडत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये देशातील 21 राज्यांमधील 102 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालं असून यात महाराष्ट्रातील 5 जागांचा समावेश आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात! 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं… मराठी बरोबरच पंतप्रधान मोदींनी हिंदी, इंग्रजीमध्येही आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानांनी बंगली, तमीळसहीत इतरही प्रादेशिक भाषांमध्ये नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.आज नागपूरमधून निवडणूक लढणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबरोबरच एकूण पाच मतदारसंघांमध्ये विकास ठाकरे, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यासारख्या मोठ्या नेत्यांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 97.6 कोटी मतदार मतदानासाठी पात्र आहेत.
Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024 Lok Sabha Nivadnuk Batmya Lok Sabha Election News Nagpur Lok Sabha Elections Ramtek Lok Sabha Elections Bhandara Lok Sabha Nivadnuk Lok Sabha Election Lok Sabha Election Latest News In Marathi Lok Sabha Election News In Marathi News On Lok Sabha Election In Marathi Trending News On Lok Sabha Election Breaking News On Lok Sabha Election In Marathi Lok Sabha Election Live Updates In Marathi Lok Sabha Election Marathi News Lok Sabha Election Marathi Batmya Lok Sabha Election Latest Marathi News Lok Sabha Election Latest Updates In Marathi Lok Sabha Election Photos Lok Sabha Election Videos लोकसभा निवडणूक 2024 लोकसभा निवडणूक 2024 मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ताज्या मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ब्रेकिंग न्यूज लोकसभा निवडणूक 2024 लाइव्ह अपडेट लोकसभा निवडणूक 2024 ट्रेंडिंग न्यूज लोकसभा निवडणूक 2024 फोटो लोकसभा निवडणूक 2024 व्हिडीओ
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'शेवटी, प्रत्येक मत...', विदर्भात मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्टFirst Phase Of Voting PM Modi Marathi Post: विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान मोदींनी सकाळीच मराठीमध्ये एक पोस्ट केली आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
और पढो »
मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये- नवनीत राणांचा भाजपला घरचा आहेरNavneet Rana On PM Narendra Modi: खासदर नवनीत राणा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लागवल्याने चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. मात्र आता नवनीत राणा यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »
Lok Sabha Election 2024: सुमेधानंद सरस्वती बोले-इस बार 2019 का रिकॉर्ड टूटेगाRajasthan Lok Sabha Election 2024: सीकर से सीटिंग सांसद ने अपने मत का प्रयोग किया. मत डालने के बाद Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Lok Sabha Election 2024: सुमेधानंद सरस्वती बोले-इस बार 2019 का रिकॉर्ड टूटेगाRajasthan Lok Sabha Election 2024: सीकर से सांसद सुमेधानन्द सरस्वती ने अपने मत का प्रयोग किया. मत Watch video on ZeeNews Hindi
और पढो »