'सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजांनी..', राऊतांचा टोला! राणेंच्या 'चौकारा'चीही भविष्यवाणी

Loksabha Election 2024 समाचार

'सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजांनी..', राऊतांचा टोला! राणेंच्या 'चौकारा'चीही भविष्यवाणी
Sanjay RautSupriya SuleBaramati
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Loksabha Election 2024 Sanjay Raut About Supriya Sule Vs Sunetra Pawar: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंसंदर्भातही आपलं मत व्यक्त केलं असून भारतीय जनता पार्टीचाही उल्लेख त्यांनी केला आहे.

'सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजांनी..', राऊतांचा टोला! राणेंच्या 'चौकारा'चीही भविष्यवाणी

राज्यातील 11 मतदरासंघांमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत असतानाच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्याला सुनेत्रा पवारांची दया येते असं म्हटलं आहे. सुप्रिया सुळेच बारामती जिंकणार असा विश्वास व्यक्त करताना संजय राऊत यांनी सुनेत्रा पवारांना त्यांच्या पतीकडून बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sanjay Raut Supriya Sule Baramati Felt Bad Sunetra Pawar Claims Narayan Rane Sindhudurga

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी'; ठाकरे गट म्हणतो, 'गुजरातला वेगळा..''मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी'; ठाकरे गट म्हणतो, 'गुजरातला वेगळा..'Onion Export Issue Gujrat-Maharashtra: केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या ‘होम स्टेट’बद्दलचा उमाळा आणि महाराष्ट्राविषयी असलेला द्वेष मागील दहा वर्षांत वेळोवेळी उफाळून आलाच आहे, असा टोला लगावण्यात आलाय.
और पढो »

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमान'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
और पढो »

Maharastra Politics : '...तर पवारांची औलाद सांगणार नाही', साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?Maharastra Politics : '...तर पवारांची औलाद सांगणार नाही', साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?Ajit Pawar On Nitin Patil : महायुतीचे उमेदवार असलेल्या उदयनराजे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली अन् भाषणात बोलताना मोठी घोषणा केली. नेमकं काय म्हणाले अजितदादा?
और पढो »

'उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असत तर....' राणेंच्या प्रचारसभेत राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला'उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असत तर....' राणेंच्या प्रचारसभेत राज यांचा उद्धव ठाकरेंना टोलाRaj Thackeray Target Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्या कणकवली येथील प्रचारसभेतून विरोधकांवर टीका केली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाने तुमची अडीच वर्षे मान्य केली असती. तर तुम्ही आज बोलला नसतात.
और पढो »

'राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..'; राऊतांचा टोला'राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..'; राऊतांचा टोलाSanjay Raut On Raj Thackeray: राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी घेतलेल्या प्रचारसभेमध्ये बाकं बडवणारे खासदार हवेत का? असा सवाल कोकणवासियांना केला होता. त्यावरुनच राऊतांनी राज यांच्यावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:35:57