'हार्दिकच्या वाईट कॅप्टन्सीमुळे....', माजी भारतीय क्रिकेटरचा संताप, म्हणाला 'रोहित असताना किमान...'

IPL समाचार

'हार्दिकच्या वाईट कॅप्टन्सीमुळे....', माजी भारतीय क्रिकेटरचा संताप, म्हणाला 'रोहित असताना किमान...'
Indian Premiere LeagueMIMumbai Indians
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वावर आता क्रिकेट क्षेत्रातूनही टीका होऊ लागली आहे.

IPL 2024: मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर आता क्रिकेट क्षेत्रातूनही टीका होऊ लागली आहे. जर हार्दिक पांड्याने अशाच प्रकारे संघाचं नेतृत्व केलं तर मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही असं भारतीय संघाच्या माजी खेळाडूने म्हटलं आहे. IPL 2024: जर हार्दिक पांड्याने अशाच प्रकारे संघाचं नेतृत्व करत राहिला तर मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही असं स्पष्ट मत भारतीय संघाचा माजी खेळाडू मनोज तिवारीने मांडलं आहे.

"जर तुमच्याकडे जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज आहे, तर मग तुम्ही पहिली ओव्हर त्याला का देत नाही? बटरलने शतक ठोकलं होतं, यशस्वी जैसवाल चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता, अशा स्थितीत तुम्ही विकेट मिळवण्यासाठी आपल्या सर्वोत्तम गोलंदाजाकडे चेंडू सोपवायला हवा होता. हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला 2 चौकार लगावण्यात आले. यामुळे बॉलची चमक काहीशी गेली आणि चेंडू स्विंग होण्याची शक्यताही कमी झाली. फलंदाजांसाठी अनेक गोष्टी सहज झाल्या," असं मनोज तिवारीने सांगितलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Indian Premiere League MI Mumbai Indians Hardik Pandya Manoj Tiwary

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'उनको मनाना मुश्किल...', टी20 वर्ल्ड कप खेलेंगे धोनी? रोहित शर्मा ने किया ये खुलासा'उनको मनाना मुश्किल...', टी20 वर्ल्ड कप खेलेंगे धोनी? रोहित शर्मा ने किया ये खुलासाधोनी की बैटिंग से भारतीय कप्तान रोहित शर्मा काफी प्रभावित हैं. रोहित ने कहा कि धोनी को वर्ल्ड कप के लिए मनाना मुश्किल होगा.
और पढो »

ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'ED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
और पढो »

ठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोपठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोपराज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
और पढो »

CSK च्या पराभवासाठी कोण जबाबदार? तिसऱ्या पराभवानंतर संतापला ऋतुराज गायकवाडCSK च्या पराभवासाठी कोण जबाबदार? तिसऱ्या पराभवानंतर संतापला ऋतुराज गायकवाडIPL 2024, LSG vs CSK: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या 177 रन्सचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सने 6 बॉल बाकी असताना 2 विकेट्स गमावत 180 रन्स करून विजय मिळवला.
और पढो »

IPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये 'नाराजीनाट्य', पांड्याच्या कॅप्टन्सीवर आरोप? संघातील बड्या खेळाडूची खळबळजनक पोस्टIPL 2024 : मुंबई इंडियन्समध्ये 'नाराजीनाट्य', पांड्याच्या कॅप्टन्सीवर आरोप? संघातील बड्या खेळाडूची खळबळजनक पोस्टMohammad Nabi Instagram story : हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता मुंबईच्या (Mumbai Indians) स्टार गोलंदाजाने केलेल्या इन्टाग्राम पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 05:16:08