Eknath Shinde Group On Rashmi Thackeray Banner: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरुन राज्यातील बरीच नावं चर्चेत असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
'हा ठाकरेंच्या बदनामीचा डाव', रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत शिंदेंचा आमदार म्हणाला, 'त्यांना कसं संपवायचं..'
काँग्रेस, राष्ट्रवादीचा केला उल्लेख राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल यावरुन कुरघोडी सुरु आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव महाविकास आघाडीचा चेहरा असेल अशापद्धतीची सूचक विधानं प्रवक्ते संजय राऊत यांनी अनेकदा केलं आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी यावर सावध भूमिका घेतली आहे.
CM Ex Cm Uddhav Thackeray Uddhav Thackeray Wife Rashmi Thackeray Birthday Rashmi Thackeray Birthday Next Chief Minister Of Maharashtra Banner Matoshree
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'लाडक्या भावांसाठी मटक्याचे दुकान' ठाकरे गटाकडून VIDEO शेअर शिंदेंचा 'स्टंटबाज आमदार' लक्ष्यAyodhya Poul On MLA Santosh Bangar:सरकार लाडकी बहीण - लाडकी बहीण म्हणुन ऊर बडवून घेते तर दुसरीकडे सत्ताधारी लोक आपल्याच कार्यकर्त्यांना मटक्याचे दुकान उघडून देतात, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर करण्यात आले आहेत.
और पढो »
'शिवरायांचा असा अपमान मुघलांनाही केला नाही'; राऊत कडाडले! मोदी, शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले, 'सरकारच्या...'Sanjay Raut On Shivaji Maharaj Statue Collapses: संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांमध्ये सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संदर्भ देत टीका केली. तसेच त्यांनी पंतप्रधानांचंही नाव घेतलं.
और पढो »
Nagpur Hit And Run: बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्यासाठी काँग्रेसची मदत? ठाकरेंचा उल्लेख करत...Nagpur Hit And Run Sanket Bawankule Case: या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप होतोय. याच दाव्यांना एक नवा ट्वीस्ट मिळाला आहे.
और पढो »
Kolkata Rape Case: 'अरजितचा प्रॉब्लेम हा आहे की..'; बदलापूरचा उल्लेख करत ममतांच्या मंत्र्याची टीकाMamata Banerjee Leader Criticises Arijit Singh: कोलकात्यामधील बलात्कार पीडित मृत डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून अरजितने रिलीज केलेल्या गाण्यावर ममता बॅनर्जींच्या पक्षातील नेत्याने कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
और पढो »
'ज्यांना केस नाही त्यांनी...', माजी मुख्यमंत्र्यांनी उडवली CM आदित्यनाथांची खिल्ली; नेमकं प्रकरण काय?Ex CM Hits Back At Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर सभेमध्ये समाजवादी पक्षाचा उल्लेख करत केलेल्या विधानासंदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्र्यांनी खास आपल्या शैलीमध्ये खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली.
और पढो »
शिंदें गटातील आमदाराच्या बॉडिगार्डची दादागिरी, भर रस्त्यात केली एकाला मारहाण...Video व्हायरलमुंबई : शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षारक्षकाने भर रस्त्यात एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. उद्धव ठाकरे गटाने हा व्हिडिओ पोस्ट करत गंभीर आरोप केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत उद्धव ठाकरे गटाने मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच असं म्हटलं आहे.
और पढो »