'हे थोडं विचित्र...', अंबानींच्या लग्नानंतर अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा

Anant Ambani Radhika Merchant Wedding Pics समाचार

'हे थोडं विचित्र...', अंबानींच्या लग्नानंतर अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा
Bachchan Family At Anant Ambani Radhika MarriageAnant Ambani Radhika Merchant MarriageAnant Ambani Radhika Merchant Marriage Pics
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

मात्र, सगळ्यांना आश्चर्य तेव्हा झालं जेव्हा बच्चन कुटुंबानं आणि ऐश्वर्या, आराध्यानं वेगळी एन्ट्री घेतली. त्यांनी एकत्र पोज देखील दिल्या नाहीत. अमिताभ हे पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, लेक श्वेता बच्चन आणि नात आणि नातू आणि जावयासोबत पोहोचले होते. तर त्यांनी पापाराझींना पोज दिल्या.

Amitabh Bachchan Shared Post After Ambani Wedding : अनंत आणि राधिकाच्या लग्नात जाऊन आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी शेअर केली 'ती' पोस्ट चर्चेत: अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट काल 12 जुलै रोजी लग्न बंधनात अडकले. यावेळी संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या लग्न सोहळ्यात पोहोचलं होतं. पण त्यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या दिसल्या नाही. संपूर्ण कुटुंबासोबत घरी परतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मध्य रात्री एक पोस्ट शेअर केली.

ज्या प्रकारे संपूर्ण बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या राय एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले आणि त्याशिवाय एकमेकांसोबत पोज देखील दिल्या. त्यामुळे पुन्हा एकदा ते विभक्त होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.या सगळ्यात अमिताभ बच्चन यांनी लग्नातून परतल्यानंतर एक ब्लॉग शेअर केला. अमिताभ म्हणाले, 'या वेळी मी देखील काही लोकांना एकमेकांशी जोडून राहण्याची इच्छा असणं महत्त्वाचं असतं. दुसरीकडे काही लोकांसाठी हा वेळ कामावर जाण्याचा आहे, तर माझ्यासाठी माझ्या EF म्हणजेच एक्सटेंडेड फॅमिलीला भेटण्यासाठी आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bachchan Family At Anant Ambani Radhika Marriage Anant Ambani Radhika Merchant Marriage Anant Ambani Radhika Merchant Marriage Pics Aishwarya Rai Aaradhya Bachchan Aishwarya Rai Anant Ambani Radhika Merchant Amitabh Bachchan Blog Jio World Center Mukesh Ambani Nita Ambani Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Ambani Wedding Anant Ambani And Radhika Merchant Wedding

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सूर्यवंशम के भानुप्रताप को जहर वाली खीर खिलाने वाला सोनू अब है 33 साल का गबरू जवान, बदला लुक देख बिग बी भी नहीं पहचान पाएंगेसूर्यवंशम के भानुप्रताप को जहर वाली खीर खिलाने वाला सोनू अब है 33 साल का गबरू जवान, बदला लुक देख बिग बी भी नहीं पहचान पाएंगेअमिताभ बच्चन की ब्लॉकबस्टर मूवी सूर्यवंशम में अमिताभ बच्चन के पोते का रोल निभाने वाले सोनू यानी आनंद वर्धन का 25 साल में लुक बदल गया है.
और पढो »

कल्कि 2898 एडी बॉक्स ऑफिस पर तीन दिन में 400 पार, जानें प्रभास, दीपिका और अमिताभ की फिल्म ने हिंदी से छापे कितने करोड़कल्कि 2898 एडी बॉक्स ऑफिस पर तीन दिन में 400 पार, जानें प्रभास, दीपिका और अमिताभ की फिल्म ने हिंदी से छापे कितने करोड़Kalki 2898 AD Box Office Collecton Day 3: कल्कि 2898 एडी में प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, कमल हासन, विजय देवरकोंडा और अमिताभ बच्चन लीड रोल में हैं.
और पढो »

कल्कि 2898एडी के शोर में रिलीज हुई थी ये पंजाबी फिल्म, आ चुके हैं तीन पार्ट, अब कमाई के मामले में बजट से 6 गुना की कमाईकल्कि 2898एडी के शोर में रिलीज हुई थी ये पंजाबी फिल्म, आ चुके हैं तीन पार्ट, अब कमाई के मामले में बजट से 6 गुना की कमाईJatt and Juliet 3 Box Office Day 7: 27 जून को रिलीज हुई प्रभास, दीपिका पादुकोण और अमिताभ बच्चन स्टारर कल्कि 2898एडी की चर्चा इन दिनों हर तरफ है.
और पढो »

Kalki 2898 AD Box Office: 9 दिन में देशभर में 500 करोड़ नहीं कमा पाई कल्कि, कलेक्शन में आई 25 पर्सेंट की गिरावटKalki 2898 AD Box Office: 9 दिन में देशभर में 500 करोड़ नहीं कमा पाई कल्कि, कलेक्शन में आई 25 पर्सेंट की गिरावटKalki 2898 Box Office Collection: अमिताभ बच्चन, प्रभास और दीपिका पादुकोण की फिल्म की चर्चा तेज है और लोगों की नजर इस फिल्म की बॉक्स ऑफिस कलेक्शन पर है.
और पढो »

'भारतीय जेवण हे घाणेरडं'; अंबानींच्या लग्नासाठी भारतात आलेल्या किम कर्दाशियनचा 'तो' VIDEO VIRAL'भारतीय जेवण हे घाणेरडं'; अंबानींच्या लग्नासाठी भारतात आलेल्या किम कर्दाशियनचा 'तो' VIDEO VIRALमुंबईत आल्यानंतर त्यांनी भारतीयांच्या पाहुणचाराचा आणि रिक्षाचा सफारीचा आनंद घेतला. त्या दोघींचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सगळ्यात किम कर्दाशियनचा सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
और पढो »

Kalki 2898 AD एडवांस बुकिंग: तूफान नहीं, तबाही बनकर आ रहे हैं प्रभास, बिक चुके हैं 14 लाख टिकट, अभी एक दिन बाकीKalki 2898 AD एडवांस बुकिंग: तूफान नहीं, तबाही बनकर आ रहे हैं प्रभास, बिक चुके हैं 14 लाख टिकट, अभी एक दिन बाकीप्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्‍चन, दिशा पाटनी और कमल हासन....
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:09:15