Anurag Kashyap On Rift With Famous Actor: एका मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभयबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सूचक विधान केलं आहे.
Anurag Kashyap On Rift With Famous Actor :
दिग्दर्शक म्हणून आपल्या कलाकृतींमुळे चर्चेत असलेला अनुराग कश्यप सध्या त्याच्या अभिनयासाठी चर्चेत असून निमित्त आहे 'बॅड कॉप' या चित्रपटाचं. सध्या अनुराग या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. तो यासाठी अनेक मुलाखती देत असून यामध्ये पहिल्यांदाच त्याने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं आहे. अशाच एका खुलाशामध्ये अनुरागने अभिनेता अभय देओल आणि पंकज झा यांच्याबरोबर असलेल्या मतभेदांबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेता पंकज झा यांच्याबरोबरचे मतभेद हे पूर्णपणे गैरसमजामुळे झाल्याचं म्हटलं आहे.
Rift Dev D Actor Abhay Deol Truth
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधानT20 World Cup: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) यांच्यापैकी पहिल्या क्रमांकावर कोण खेळावं यावर परखड मत मांडलं आहे.
और पढो »
पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
और पढो »
'बॉलिवूडमध्ये तिघे खान सर्वात जास्त...', अनुराग कश्यप स्पष्टच बोलला, 'आज इंडस्ट्रीची प्रकृती....'बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) चित्रपटांचं बजेट वाढण्यासाठी एजन्सी, एजंट्स कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला आहे. यावेळी त्याने शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खानचाही (Shahrukh Khan) उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं.
और पढो »
पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »
सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' मृत्यूशी संबध नाही'Salman Khan House Firing Case: अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर फायरिंगच्या घटनेने मुंबईत एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतलं. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली होती. पण आरोपीचा कोठडीत मृत्यू झाला होता.
और पढो »
धनुष्यबाणाला हात लावलेला लोकांना आवडलं नाही, राज ठाकरे स्पष्टच बोलले; 'बाळासाहेबांना कमी लेखू नका'राज्यातील फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांना लगावला आहे. तसंच शिवसेना, धनुष्यबाण निशाणी काढून घेणं लोकांना आवडलेलं नाही असंही स्पष्टपणे सांगितलं आहे.
और पढो »