'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?

Mumbai समाचार

'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?
BMC WarnsBmc EmployeesBMC Worker Resume Work
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 26%
  • Publisher: 63%

BMC warn Employee: राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्या. महायुतीचे सरकारही स्थापन झाले. पण इलेक्शन ड्युटीवर गेलेले मुंबई महानगर पालिकेचे अनेक कर्मचारी अद्याप कामावर रुजू झाले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.

BMC warn Employee: मुंबई पालिकेचे साधारण 5 हजारहून अधिक कर्मचारी राज्य विधानसभा निवडणुकीत गुंतलेले होते.राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्या. महायुतीचे सरकारही स्थापन झाले. पण इलेक्शन ड्युटीवर गेलेले मुंबई महानगर पालिकेचे अनेक कर्मचारी अद्याप कामावर रुजू झाले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. लवकरतात नोकरीवर न परतल्यास कर्मचाऱ्यांना पगार कपातीचा सामना करावा लागू शकतो, असं पालिकेने म्हटलंय.

मुंबई पालिकेचे साधारण 5 हजारहून अधिक कर्मचारी राज्य विधानसभा निवडणुकीत गुंतलेले होते. निवडूक झाली, निकाल लागला, सरकार स्थापनही झाले. आता या कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या कामात रुजू होणे आवश्यक होते. पण महापालिकेचे हे कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झालेले नाहीत. ते कामावर परतण्यास विलंब करत असल्यामुळे विविध विभागांच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, नागरी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आठवडाभरात कामावर रुजू होण्याचा इशारा दिला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

BMC Warns Bmc Employees BMC Worker Resume Work Election Duty

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मोठी बातमी! 'BJP आमदारां'ची संख्या 132 वरुन 137 वर... फडणवीसांसाठी लवकरच Good News?मोठी बातमी! 'BJP आमदारां'ची संख्या 132 वरुन 137 वर... फडणवीसांसाठी लवकरच Good News?Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणामध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत असतानाच ही बातमी समोर आली असून यामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे.
और पढो »

मुंबई, ठाण्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार; हायस्पीड वॉटर टॅक्सीतून सुसाट प्रवासमुंबई, ठाण्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार; हायस्पीड वॉटर टॅक्सीतून सुसाट प्रवासमुंबई आणि ठाण्यातून अवघ्या काही मिनीटांत नवी मुंबई विनातळावर पोहचता येणार आहे. वॉटर टॅक्सी सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »

व्होट जिहाद होणार असेल, तर हे धर्मयुद्ध आहे; फडणवीसांनी ऑडिओ क्लीप ऐकवत दिला इशाराव्होट जिहाद होणार असेल, तर हे धर्मयुद्ध आहे; फडणवीसांनी ऑडिओ क्लीप ऐकवत दिला इशाराMaharashtra Vidhan Sabha Nivadnuk Video : राज्यात विधानसभा निवडणूत तोंडावर असतानाच आता भाजपकडून प्रचारसभांचा धडाका सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »

मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवासमुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवासIndia Hyperloop test track : लवकरत भारतात विमानापेक्षा सुपरफास्ट हायपरलूप ट्रेन धावणार आहे. हायपरलूप ट्रेनमुळे मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनीटांत होणार आहे.
और पढो »

Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Borad Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
और पढो »

Maharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरीMaharashtra CM: स्थळ दिल्ली, मध्यरात्रीचे 12.40 अन्..; असा ठरला मुख्यमंत्री, वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरीमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर झालं नसलं तरी दिल्लीनं मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवल्याची खात्रीलायक माहिती झी 24 तासच्या हाती आलीय.
और पढो »



Render Time: 2025-02-16 07:14:52