'...बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था होईल', Salman Khan ला बिष्णोई गँगकडून थेट धमकी; 'सेटलमेंट'चा मेसेज व्हायरल

Salman Khan समाचार

'...बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था होईल', Salman Khan ला बिष्णोई गँगकडून थेट धमकी; 'सेटलमेंट'चा मेसेज व्हायरल
Salman Khan Threat CaseLawrence BishnoiBaba Siddiqui
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Salman Khan Threat Case Lawrence Bishnoi : अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई गँग यांच्यामध्ये असणारी संघर्षाची ठिणगी आता अधिक गंभीररित्या धुमसताना दिसत आहे.

'... बाबा सिद्दीकी पेक्षा वाईट अवस्था होईल', Salman Khan ला बिष्णोई गँगकडून थेट धमकी; 'सेटलमेंट'चा मेसेज व्हायरल

Salman Khan Threat Case Lawrence Bishnoi Mumbai Traffic Police Probe WhatsApp Message bollywoodबाबा सिद्दीकी यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आता लॉरेन्स बिष्णोई गँगनं उघडपणे पुन्हा एकदा थेट सलमान खानला धमकी दिली आहे. काळवीट हत्येप्रकरणी ताणला गेलेला हा वाद आता अतिशय गंभीर आणि तितक्याच संवेदनशील वळणावर पोहोचला असून, पोलीस यंत्रणा आणि सलमानच्या भोवती असणारं सुरक्षा रक्षकांचं कवचही या धर्तीवर सतर्क झालं आहे.

एकिकडे दर दिवशी बिष्णोई गँग आणि या गँगशी संबंध असणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस सातत्यानं प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे सलमानला आणखी एक धमकी मिळाली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पाठवलेल्या संदेशात ही धमकी देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या जवळचं असल्याचं सांगितल्यानं एकच खळबळ माजली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Salman Khan Threat Case Lawrence Bishnoi Baba Siddiqui Traffic Police Bishnoi Gang MLA Baba Siddiqui Murdered सलमान खान लॉरेन्स बिष्णोई बाबा सिद्दीकी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Fact Check : विराट कोहली-गौतम गंभीरच्या Kissing चा Video व्हायरल, नेमकं काय आहे सत्यFact Check : विराट कोहली-गौतम गंभीरच्या Kissing चा Video व्हायरल, नेमकं काय आहे सत्यVirat Kohli-Gautam Gambhir Fake Video : कानपूर कसोटी सामन्याचाआधी टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराट आणि गंभीर एकमेकांना किस करताना दिसत आहेत.
और पढो »

नशेत सलमान म्हणाला, शाहरुख फार..; संतापलेल्या SRK ने, तुला इथेच.. म्हणत..; त्या पार्टीत घडलं काय?नशेत सलमान म्हणाला, शाहरुख फार..; संतापलेल्या SRK ने, तुला इथेच.. म्हणत..; त्या पार्टीत घडलं काय?Baba Siddique Murder What Happened Between Salman Khan Shah Rukh Khan Infamous Fight: शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये समेट घडवून आणणारी व्यक्ती म्हणून बाबा सिद्दीकी दोघांच्याही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.
और पढो »

'...तर मी 24 तासात बिश्नोई गँगचा खात्मा करेन', खासदाराची 'ऑफर'; म्हणाला, 'तुरुंगात बसून...''...तर मी 24 तासात बिश्नोई गँगचा खात्मा करेन', खासदाराची 'ऑफर'; म्हणाला, 'तुरुंगात बसून...'I Can Finish Lawrence Bishnoi Gang Says MP: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर एका खासदाराने थेट लॉरेन्स बिश्नोईच्या संपूर्ण टोळीचा आपण खात्मा करु शकतो असं विधान केलं आहे.
और पढो »

Baba Siddique Murder Case SUPER EXCLUSIVE | बाबा सिद्दीकी हत्याकांड NDTV का बहुत बड़ा खुलासाBaba Siddique Murder Case SUPER EXCLUSIVE | बाबा सिद्दीकी हत्याकांड NDTV का बहुत बड़ा खुलासाBaba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी की हत्या का मकसद सलमान खान (Salman Khan) और मुंबई में दहशत पैदा करना और अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) तक संदेश पहुंचाना था.
और पढो »

Baba Siddique की हत्या से सहम गए हैं Salman Khan, उड़ी रातों की नींद, परिवार ने कर डाली ये अपीलBaba Siddique की हत्या से सहम गए हैं Salman Khan, उड़ी रातों की नींद, परिवार ने कर डाली ये अपीलमनोरंजन | बॉलीवुड: Salman Khan on Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी की हत्या के बाद से सलमान बुरी तरह से टूट गए हैं और काफी ज्यादा दुख में हैं.
और पढो »

बाबा सिद्दीकी की मौत के बाद Bigg Boss की शूटिंग कैंसिल कर हॉस्पिटल पहुंचे Salman Khan, खुद को ऐसे संभालते आए नजरबाबा सिद्दीकी की मौत के बाद Bigg Boss की शूटिंग कैंसिल कर हॉस्पिटल पहुंचे Salman Khan, खुद को ऐसे संभालते आए नजरSalman Khan and Baba Siddique: एनसीपी नेता बाबा सिद्दीकी की शनिवार को गोली मार कर हत्या कर दी गई. Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-04-26 14:10:01