Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असून दोन्ही पक्षांमधील दोन्ही गट वेगवेगळ्या बाजूंनी एकमेकांविरुद्ध लढत आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच बहुमतासाठीची जुळावजुळव सर्वच प्रमुख पक्षांनी सुरु केली आहे. एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढाई होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच बहुमताचा आकडा गाठण्याच्या उद्देशाने निकाल लागण्याच्या आधीपासूनच अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी हॉटेलच्या रुम आणि हेलिकॉप्टर, विमानांची सोय करुन ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या बाजूने कल राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र महाविकास आघाडी त्यांना अटीतटीचं आव्हान देईल असं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूंनी आधीपासूनच अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जे अपक्ष आमदार जिंकू शकतात त्यांच्यावर दोन्ही गटांची नजर असून त्यांच्याशी संपर्क साधल्याची जोरदार चर्चा आहे.महाराष्ट्रकोणालाच बहुमत मिळालं नाही तर महाराष्ट्रात कोणाचे येणार सरका...
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'175 कोटींचा आरसा', ठाकरेंच्या शिवसेनेचा निशाणा; म्हणाले, 'महाराष्ट्राच्या बोकांडी...'Maharashtra Assembly Election 2024: केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्याच राजकारणाला सत्ताधाऱ्यांच्या साम, दाम, दंड, भेद या नीतीने गढूळ केले आहे, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
और पढो »
370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा मोदींनी महाराष्ट्राला हे सांगावे की...; ठाकरेंची मागणीMaharashtra Assembly Election: इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिमबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना मोदी व त्यांच्या महान पक्षाने आपल्या पंखाखाली घेतले आहे, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
और पढो »
'प्रियंका गांधींनी मोदींचा ठाकरे प्रेमाचा मुखवटाच ओरबाडला, गुजरातचे मंबाजी..'; ठाकरेंच्या सेनेचा टोलाMaharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारावर खोचक शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »
'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावाMaharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवरुन खोचक शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसत आहे.
और पढो »
राष्ट्रवादी शरद पवार पक्षला चकवा देण्यासाठी भाजपने पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात उतरवले; सुप्रिया सुळेंचा आरोपSupriya Sule : चार वेळा तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं...अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय..
और पढो »
अदानी शिंदेंचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत का? 1500000000000 रुपयांचा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा सवालMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र सरकारच्या चाव्या अदानी शेठच्याच हातात आहेत, हे अजित पवार यांनी सांगून टाकले. नंतर त्यांनी घूमजाव केले तरी त्यांनी सांगितले तेच खरे आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
और पढो »