Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : शिवसेनेच्या ठाकरे पक्षातील कोणत्या आमदाराचं नाव घेत निलेश राणेंनी केली सोशल मीडिया पोस्ट? ते काय म्हणाले? वाचा जसं च्या तसं...
'50 किमी अंतरावर घर, मग 15 मिनिटांत घटनास्थळी कसा पोहोचला ठाकरेंचा आमदार?' निलेश राणे ंच्या पोस्टनं खळबळ
कोकणातील मालवण भागामध्ये असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेलाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला आणि येकच खळबळ माजली. पुताळ कोसळण्याच्या घटनेनंतर संपूर्ण देशाचं लक्ष वेधणाऱ्या राजकोट किल्ल्याकडे नेतेमंडळींचे पाय वळले आणि त्यातूनच टोकाचा संघर्षही डोकं वर काढताना दिसला.
संघर्ष विकोपाला गेला असतानाच ही ठिणगी अद्याप धुमसत असल्याची स्थिती कायम आहे. त्यातच आता राजकीय आरोप प्रत्योरापंना सुरुवात झाली असून, सत्ताधाऱ्यांनी आता याच ठिकाणी शिवरायांच्या नव्या पुतळ्याच्या उभारणीसाठीच्या कामाला वेग दिला आहे. राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याविषयीची महत्त्वाची माहिती दर दिवशी समोर येत असतानाच आता निलेश राणे यांनी X च्या माध्यमातून एक पोस्ट करत ठाकरे पक्षाच्या एका आमदाराचं नाव घेत काही प्रश्न उपस्थित केले आणि नव्या राजकीय वादानं डोकं वर काढलं.
जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी.'आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक…वैभव नाईक यांचं नाव घेत निलेश राणे यांनी केलेली ही पोस्ट पाहता आता यावर ठाकरे पक्ष आणि खुद्द नाईक काय प्रतिक्रिया देणार यावर सर्वांचं लक्ष असेल. दरम्यान, राजकोट किल्ल्यावर राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर आपली पोलीस आणि गृखात्याकडून काहीही अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया नाईकांनी दिली होती.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse News Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Photo Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Konka Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Niles Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Naray Vaibhav Parab वैभव परब निलेश राणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा राजकोट मालवण मराठी बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणारPune To Goa Flight Service: पुणेकरांना आता आरामदायी व जलद प्रवास करता येणार आहे. कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार आहे.
और पढो »
'राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच लाडकी बहिणी...'; सत्ताधाऱ्यांना 'लोचट मजनू' म्हणत बदला घेण्याची भाषाLadki Bahin Yojana: पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी, आमदार-खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना 1500 रुपये हा कुठला न्याय?
और पढो »
पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपयेपुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार.
और पढो »
मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठा उच्चांक गाठला आहे.
और पढो »
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडलेमालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यामुळे ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे.
और पढो »
गृह मंत्रालयाच्या निर्णयावर निलेश राणेंचा आक्षेप; म्हणाले, 'शरद पवारांना कोण मारणार आणि...'Nilesh Rane Questions Centre Government Decision On Sharad Pawar: केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयावर नारायण राणेंच्या पुत्राने नोंदवला आक्षेप
और पढो »