...अन् पाकिस्तानी चिमुरडा मैदानातच ढसाढसा रडू लागला, खेळाडूंसह अख्खं मैदान त्याच्याकडे पाहत राहिलं

Pakistan समाचार

...अन् पाकिस्तानी चिमुरडा मैदानातच ढसाढसा रडू लागला, खेळाडूंसह अख्खं मैदान त्याच्याकडे पाहत राहिलं
New ZealandFakhar ZamanMohammad Babar Azam
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

न्यूझीलड (New Zealand) संघ महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानात (Pakistan) दाखल झाला आहे. आयपीएल तसंच दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाचे अनेक खेळाडू संघातून बाहेर आहेत.

न्यूझीलड संघ महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानात दाखल झाला आहे. आयपीएल तसंच दुखापतीमुळे न्यूझीलंड संघाचे अनेक खेळाडू संघातून बाहेर आहेत.पाकिस्तान क्रिकेट सध्या प्रत्येक पातळीवर आव्हानांचा सामना करताना दिसत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरोधातील मालिका खेळत असून, यावेळी लाजिरवाणी कामगिरीमुळे चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत. कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाचा चौथ्या टी-20 सामन्यात 4 धावांनी दारुण पराभव झाला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअममध्ये हा सामना झाला.

पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज होती. पण 4 धावांनी पाकिस्तानने हा सामना गमावला. पराभवानंतर पाकिस्तानी चाहते फार नाराज झाल्याचं दिसत होतं. यावेळी एक चिमुरडा तर ढसाढसा रडत होता. स्क्रीनवर मुलाला रडताना पाहून इतर प्रेक्षकही भावूक झाले होते.Being a fan of Pakistan cricket team is not easy. I don't know how many times my heart was brokenया सामन्यात न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज टीम रॉबिन्सनने अर्धशतक ठोकलं. त्याच्या जोरावर न्यूझीलंडने 7 विकेट गमावत 178 धावा केल्या.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

New Zealand Fakhar Zaman Mohammad Babar Azam William Peter O'rourke James Douglas Sheahan Neesham Cricket Zee Sports

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pakistan: ‘अगर मेरी पत्नी को कुछ हुआ तो…’, जेल में बंद इमरान खान की पाक सेना प्रमुख को चेतावनीपूर्व पाकिस्तानी पीएम ने कहा कि हमारी पार्टी पीटीआई को चुनावी मैदान में उतरने नहीं दिया गया।
और पढो »

CSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्डCSK vs LSG : प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई टिकणार! आज लखनऊ अन् चेन्नई भिडणार, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्डIPL 2024 CSK vs LSG : आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
और पढो »

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमान'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
और पढो »

...अन् व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकललं; CCTV त कैद झाला धक्कादायक VIDEO...अन् व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकललं; CCTV त कैद झाला धक्कादायक VIDEOCrime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) एका व्यावसायिकाने तरुणाला फाईव्ह स्टार हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.
और पढो »

पंकज त्रिपाठी यांच्या भावोजींच्या अपघाती मृत्यूपूर्वीचं CCTV आलं समोर, कार थेट डिव्हायडरवर गेली अन्...पंकज त्रिपाठी यांच्या भावोजींच्या अपघाती मृत्यूपूर्वीचं CCTV आलं समोर, कार थेट डिव्हायडरवर गेली अन्...बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांचे भावोजी राकेश तिवारी अपघात झाला तेव्हा कार चालवत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश तिवारी यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली.
और पढो »

Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!Jos Buttler : तो आला त्यानं पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं...!Jos Buttler single handed win For RR : आयपीएल इतिहासात लक्षात राहील अशी खेळी जॉस बटलरने आज कोलकाताच्या मैदानावर खेळून दाखवली.
और पढो »



Render Time: 2025-04-19 08:42:32