इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी सुधा मूर्ती (Sudha Murty) आपल्या उच्च विचार आणि साधं राहणीमान यासाठी ओळखल्या जातात.
...अन् 30 वर्षांपूर्वी सुधा मूर्ती यांनी एकही नवी साडी न खरेदी करण्याचा निर्णय घेतला; कारण वाचून वाटेल अभिमान
The Voice of Fashion ला दिलेल्या मुलाखतीत सुधा मूर्ती यांनी सांगितलं की,"जेव्हा तुम्ही काशीला जाता तेव्हा आपल्याला आवडणारी एखादी वस्तू सोडून द्यावी असं म्हणतात. मला शॉपिंग करायला फार आवडायचं. त्यामुळे मी गंगेला आश्वासन दिलं की, मी आयुष्यभरासाठी शॉपिंग करणं सोडून देईन". दोन दशकांहून अधिक काळापासून सुधा मूर्ती त्यांच्या बहिणी, जवळचे मित्र-मैत्रीण तसंच त्यांच्या एनजीओने भेट म्हणून दिलेल्या साड्या नेसतात. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या सर्वात प्रिय वस्तूंपैकी दोन हाताने भरतकाम केलेल्या साड्या आहेत ज्या स्त्रियांच्या एका गटाने त्यांना दिल्या आहे. या महिलांच्या जीवनात त्यांनी इन्फोसिस फाऊंडेशनसोबत काम करून परिवर्तन घडवून आणलं.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रोज 20 लाख रुपये कमावणारा खेळाडू वापरतो स्क्रीन फुटलेला Mobile; कारण वाचून वाटेल अभिमानThis Player Use Broke Screen Mobile Know Reason: त्याच्याच संघाने सोशल मीडियावर सामन्यासाठी जातानाचा त्याचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्याच्या हातात स्क्रीन फुटलेला फोन दिसत आहे. याच फोनबद्दल त्याला पत्रकारांनी विचारलं असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून सर्वजण थक्क झाल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »
धर्म माझं मार्गदर्शन करतं, लंडनच्या मंदिरात ऋषी सुनक यांनी हिंदू आस्थेबद्दल सांगितली 'ही' गोष्टयुकेमध्ये निवडणुकींच्या आधी ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांनी केली पूजा
और पढो »
Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?Pune News : बकरी ईदनिमित्त पुण्यातही वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »
पावसाळ्यात सांदण दरीला भेट द्यायचा प्लॅन कराताय? ही बातमी वाचाच!Sandhan Valley: सांदण दरीत पर्यटकांना जाण्यासाठी चार महिने प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. वन्यजीव विभागाने हा निर्णय घेतला आहे.
और पढो »
सकाळी 9 वाजण्यापूर्वी सुरु होणाऱ्या शाळांनाच होणार शिक्षा? शिक्षण विभागाने उचलली कठोर पावलंMaharashtra School :राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.
और पढो »
विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
और पढो »