Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला कोसळला. कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती.
Chatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला कोसळला. कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती.मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यावरुन विरोधकांनी महायुती सरकारला घेरलं आहे. तर शिवप्रेमी संतप्त झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी पुतळा असणार आहे. गुजरातमधील 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा उभारणीसाठी जे निकष ठेवले होते, त्याच निकषांवर आधारित छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार आहे अशी माहितीही समोर आली आहे.मनोरंजन
Chatrapati Shivaji Maharaj Statue Rajkot Fort Inquiry Committe Inquiry Commitee Report Submitted Shivaji Maharaj Statue Collapsed Shocking Report Of The Inquiry Committee CM Eknath Shinde Jaideep Apte
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'...तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता', गडकरींचं विधान; म्हणाले, 'मी मुंबईत होतो तेव्हा...'Nitin Gadkari On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला
और पढो »
छत्रपती शिवाजी महाराजांचे गुन्हेगार फरार; पोलिसांच्या कारभारावर शिवप्रेमी संतापलेसिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाल्यानं शिवप्रेमी संतप्त झालेत.
और पढो »
गडकरींच्या '..तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता' विधानावर पवार म्हणाले, 'त्यांनी नक्कीच...'Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Sharad Pawar Reacts On Nitin Gadkari Comment: नितीन गडकरींनी दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये मालवणमध्ये कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.
और पढो »
शिवरायांचा पुतळा कोसळला: फडणवीस विरोधकांची अफझलखानाशी तुलना करत म्हणाले, 'खरे मावळे...'Devendra Fadnavis On Shivaji Maharaj Statue Collapses: राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मालवणमध्ये झालेल्या दुर्घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या
और पढो »
पुतळा कोसळून 8 दिवस झाले, जयदीप आपटे अजूनही फरार... आता पोलिसांनी घेतला मोठा निर्णयChatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवीज महाराजांचा पुतळा कोसळला आणि याचे पडसाद राज्यभर उमटले. पुतळा कोसळला त्या दिवसापासून पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार आहे.
और पढो »
शिल्पकार जयदीप आपटे फरार, घराबाहेर राडा, तर मिटकरी म्हणतात 'आपटेवर...'Chatrapati Shivaji Maharaj Stutue : सिंधुदुर्गनंतर आता कोल्हापूर फॉरेन्सिक टीमकडून शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणात पाहाणी करण्यात आली. तर शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नौदल, राज्य सरकारची संयुक्त समिती समिती स्थापन करण्यात आली आहे.
और पढो »