10 मिनिटात डिलिव्हरीची आयडिया! 21 व्या वर्षात 3600 कोटींची संपत्ती... 'हा' आहे देशातला युवा अरबपती

Hurun Rich List 2024 समाचार

10 मिनिटात डिलिव्हरीची आयडिया! 21 व्या वर्षात 3600 कोटींची संपत्ती... 'हा' आहे देशातला युवा अरबपती
Hurun Rich ListYongest BillionairYongest Billionaires Of India
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 31 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 115%
  • Publisher: 63%

Hurun Rich List : दहा मिनिटात किराणा सामान ग्राहकांना घरपोच देणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Zepto चे सह-संस्थापक देशातील सर्वात युवा अरबपती बनला आहे. त्याने कॉलेज सोडल्यानंतर आपला व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय देशभरात पसरला आहे.

इच्छा असेल तर मार्ग ही निघतो. मग कोणतेच अडथळे तुम्हाला थांबवू शकत नाहीत. आठ तासांच्या नोकरीच्या चक्रात न अडकता एका तरुणाने असाच वेगळा विचार केला आणि आज या तरुणाने देशातील सर्वात तरुण अरबपती व्यावसायिक होण्याचा मान मिळवला आहे. हुरुन रिच लिस्टने देशातील अरबपतींची यादी जाहीर केली आहे. यात कैव्य बोहरा या अवघ्या 21 वर्षांच्या उद्योगपतीचा समावेश करण्यात आला आहे. कैवल्यची एकूण संपत्ती 3600 कोटी रुपये इतकी आहे.

कैवल्य आणि त्याच्या मित्राने या स्टार्टअपची सुरुवात केली.कैवल्य वोहराचा जन्म 2003 मध्ये बंगळुरुमध्ये झाला. शालेय शिक्षण त्याने मुंबईत पूर्ण केलं. तर महाविद्यालयीन शिक्षण त्याने दुबईत पूर्ण केलं. त्यानंतर त्याने स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत कॉम्प्यूटर सायन्समधून पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला. चांगलं शिक्षण घेत चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचं ध्येय कैवल्य ठेवलं होतं. पण कॉलेजमध्ये शिकत असताना त्याच्या डोक्यात वेगळीच कल्पना आली. याच कल्पनेवर त्याने व्यवसाय सुरु करण्याचं निश्चित केलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Hurun Rich List Yongest Billionair Yongest Billionaires Of India Zepto Zepto Unicorn 2023 First Unicorn Zepto Market Value Zepto Co-Founder Kaivalya Vohara Billionaire Kaivalya Vohra Kaivalya Vohra Net Worth Kaivalya Vohra Success Story Aadit Palicha Zepto Founders Success Story Billionaires News Business News News In Hindi Mukesh Ambani Gautam Adani Hydrabad Mumbai India Richest Billionaire Billionaire Of India Indian Billionaire Indian City In Billionair List On Top झेप्टो कैवल्य वोहरा आदित पालिचा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Photos: 91 व्या वर्षी सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यात मृत्यू; मागे ठेवली 2313 कोटींची संपत्ती!Photos: 91 व्या वर्षी सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यात मृत्यू; मागे ठेवली 2313 कोटींची संपत्ती!Billionaire Death Married 6th Time At Age Of 91: आपल्या कामापेक्षा वादग्रस्त विधानं आणि नको त्या गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या या व्यक्तीने वयाच्या 91 व्या वर्षी सहावं लग्न केलं होतं. लग्नानंतर दोन महिन्यांमध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

'स्त्री 2' मधील 7 फूट 6 इंचांचा 'सरकटा' व्हिलन कोणी साकारलाय माहितीये का? कोण आहे हा सुनील कुमार?'स्त्री 2' मधील 7 फूट 6 इंचांचा 'सरकटा' व्हिलन कोणी साकारलाय माहितीये का? कोण आहे हा सुनील कुमार?स्त्री 2 चित्रपटातील व्हिलनचीही सध्या चांगली चर्चा रंगली आहे. दरम्यान अनेकांना हा सरकटा साकारणारा अभिनेता कोण आहे याची उत्सुकता आहे.
और पढो »

मजाच मजा! 15 ऑगस्टपासून रक्षाबंधनपर्यंत; लॉंग विकेंडला फिरणाऱ्यांसाठी रेल्वेकडून 18 स्पेशल ट्रेन!मजाच मजा! 15 ऑगस्टपासून रक्षाबंधनपर्यंत; लॉंग विकेंडला फिरणाऱ्यांसाठी रेल्वेकडून 18 स्पेशल ट्रेन!Raksha Bandhan Special Train: प्रवासाची आवड असलेल्या पर्यटकांसाठी ऑगस्ट महिन्यातील हा वीकेंड म्हणजे आनंदाची पर्वणी आहे.
और पढो »

'स्त्री 2' ची अभिनेत्री श्रद्धा कपूरचं नशिब फळफळलं, पंतप्रधान मोदींनाही टाकलं मागे'स्त्री 2' ची अभिनेत्री श्रद्धा कपूरचं नशिब फळफळलं, पंतप्रधान मोदींनाही टाकलं मागेस्त्री 2 हा सिनेमा हिट झाल्यानंतर श्रद्धा कपूरची लोकप्रियता वाढली आहे. या सिनेमानंतर श्रद्धा कपूरने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मागे टाकलं आहे.
और पढो »

Video: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंVideo: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंShinde Group MLA Schooled By Punekar: पुण्याच्या रस्त्यावर घडलेला हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »

टाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीटाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीवयाच्या 50 व्या वर्षी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला. भारतातील ही महिला टाटा, अंबानी यासारख्या बड्या उद्योजकांना टक्कर देत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:06:24