10 वर्षांनंतर पाळणा हलला, बारशावरुन परतताना अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं! 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश

Chhatrapati Sambhaji Nagar समाचार

10 वर्षांनंतर पाळणा हलला, बारशावरुन परतताना अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं! 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश
Chhatrapati Sambhaji Nagar Accident4 DiedFamily
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Chhatrapati Sambhaji Nagar Accident: पुण्यावरुन परत येत असताना या कुटुंबाच्या कारला समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिल्याने या कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला.

10 वर्षांनंतर पाळणा हलला, बारशावरुन परतताना अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं! 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश

छत्रपती संभाजी नगरमध्ये झालेल्या एका भीषण अपंघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरात असलेल्या टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात घडला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chhatrapati Sambhaji Nagar Accident 4 Died Family Naming Ceremony Pune

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

प्रेमाची संघर्षमय गोष्ट... अपघातात खेळाडूनं गमावला पाय आणि पत्नीही; 9 वर्षांनंतर प्रेमाचं माणूस भेटलं अन्...प्रेमाची संघर्षमय गोष्ट... अपघातात खेळाडूनं गमावला पाय आणि पत्नीही; 9 वर्षांनंतर प्रेमाचं माणूस भेटलं अन्...इटालियन स्प्रिटेंर Alessandro Ossola ने पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये एक अतिशय सुंदर गोष्ट केली आहे. तब्बल 40000 लोकांच्या उपस्थितीत त्याने रविवारी आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोझ केलं आहे.
और पढो »

'शिवरायांनी सुरत लुटली नाही असं सांगून महामहोपाध्याय फडणवीस काय..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'ही पिलावळ..''शिवरायांनी सुरत लुटली नाही असं सांगून महामहोपाध्याय फडणवीस काय..', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'ही पिलावळ..'Devendra Fadnavis On Chhatrapati Shivaji Maharaj Surat Loot: आता चारशे वर्षांनंतर फडणवीस यांनी नवा इतिहास मांडला व महाराजांनी सुरत लुटली नाही असे जाहीर केले, असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने फडणवीसांवर टीका केली आहे.
और पढो »

Fitji संवार रहा स्टूडेंट्स का भविष्य, नए भारत की शिक्षा का समावेशFitji संवार रहा स्टूडेंट्स का भविष्य, नए भारत की शिक्षा का समावेशकच्चे हीरे खदानों से प्राप्त होते हैं, जिन्हें आकर्षक और कीमती बनाने के लिए साफ कर, तराशा और पॉलिश किया जाता है। इस तरह कच्चे हीरे से तैयार हीरे बनाने की प्रक्रिया 'मेटामोफोसिस' कहलाती है।
और पढो »

'इतकै पैसे हवेत तर कमव,' महिना 6 लाख 16 हजारांची पोटगी मागणाऱ्या पत्नीला कोर्टाने फटकारलं, 'सौदेबाजी करायला...''इतकै पैसे हवेत तर कमव,' महिना 6 लाख 16 हजारांची पोटगी मागणाऱ्या पत्नीला कोर्टाने फटकारलं, 'सौदेबाजी करायला...'महिलेने मागितलेल्या पोटगीत 4 ते 5 लाखांच्या वैद्यकीय खर्चाचा समावेश आहे. पतीच्या निष्काळजीपणामुळे गुडघेदुखीसाठी फिजिओथेरपी घेत असल्याचा महिलेचा दावा आहे.
और पढो »

त्या आकाशाला... दिव्या भारतीने मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी मैत्रिणीला सांगितली ही खास गोष्टत्या आकाशाला... दिव्या भारतीने मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी मैत्रिणीला सांगितली ही खास गोष्टनव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील पडद्यावर रंगणाऱ्या सुंदर अभिनेत्रींमध्ये सोनम खानच्या नावाचाही समावेश होतो. सोनमचे खरे नाव बख्तावर खान असून ती आता 51 वर्षांची आहे.
और पढो »

कृष्ण जन्माष्टमी कल, भूलकर न करें गलतियां, बाल गोपाल हो जाएंगे नाराजकृष्ण जन्माष्टमी कल, भूलकर न करें गलतियां, बाल गोपाल हो जाएंगे नाराजश्रीकृष्ण को भगवान विष्णु का अवतार माना जाता है. श्रीहरि के सभी अवतारों में यही संपूर्ण अवतार माने जाते हैं.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:08:50