100000000 रुपयांची 'झकास' ऑफर तरी अनिल कपूरने नाकारली जाहिरात, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!

Anil Kapoor Pan Masala समाचार

100000000 रुपयांची 'झकास' ऑफर तरी अनिल कपूरने नाकारली जाहिरात, कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक!
Anil Kapoor AgeAnil Kapoor NewsAnil Kapoor Advertuse
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Anil kapoor Pan Masala: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर 67 व्या वर्षीदेखील चिरतरुण दिसतो. प्रत्येकाला त्याच्या एव्हरग्रीन तारुण्याचे रहस्य जाणून घ्यायचे असते. सिनेमांमध्ये त्याने उत्तम काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Anil Kapoor Pan Masala : अनिल कपूर ला देखील पान मसालाच्या जाहिरातीची तगडी ऑफर आली होती.बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर 67 व्या वर्षीदेखील चिरतरुण दिसतो. प्रत्येकाला त्याच्या एव्हरग्रीन तारुण्याचे रहस्य जाणून घ्यायचे असते. सिनेमांमध्ये त्याने उत्तम काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण खऱ्या आयुष्यातदेखील त्याने असं काही केलंय, ज्यामुळे तुम्हीदेखील त्याचे कौतुक कराल. कारण त्याने उचललेल्या एका पावलामुळे त्याची सगळेजण वाहवा करत आहेत. असं त्याने नेमके काय केलंय? जाणून घेऊया.

पान मसाल्याचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक असते. यासंदर्भात त्यावर सूचना जाहीर केलेली असते. तरी तुम्ही शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना पान मसालाची जाहिरात करताना पाहिले असेल. या कारणावरुन त्यांना सर्वत्र ट्रोल केले जाते. इन्फ्लूएन्सर जर पैशांसाठी अशा जाहिराती करु लागले आणि तरुण पिढी पान मसाल्याच्या आहारी गेली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांना नेहमी विचारला जातो. हीच चूक अनिल कपूरने करणे टाळले.अनिल कपूरला देखील पान मसालाच्या जाहिरातीची तगडी ऑफर आली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Anil Kapoor Age Anil Kapoor News Anil Kapoor Advertuse Kartik Aryan Pan Masala Pan Masala Brand अनिल कपूर Pan Masala Advertisement अनिल कपूर पान मसाला

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोटमंत्रीपदाची ऑफर नाकारली; प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा गौप्यस्फोटझी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी १९८४ मध्ये राजीव गांधींच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर मिळाल्याची खबर केली. त्यांनी व्ही.पी.सिंग यांना दिला होता शब्द आणि त्यामुळे ही ऑफर नाकारली.
और पढो »

₹ 700000000000 रुपयांची मालकीण, कोट्यावधींची उलाढाल... या महिलेचं रतन टाटांसोबत जवळचं नातं, त्या आहेत तरी कोण?₹ 700000000000 रुपयांची मालकीण, कोट्यावधींची उलाढाल... या महिलेचं रतन टाटांसोबत जवळचं नातं, त्या आहेत तरी कोण?देशातील सर्वात जुन्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या टाटांचे यश रतन टाटांशिवाय अपूर्ण आहे. टाटासन्सला रतन टाटा यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. रतन टाटा यांच्या व्यावसायिक संबंधांबद्दल अनेकांना माहिती आहे, परंतु त्यांचे खासगी आयुष्य मात्र सगळ्यांपासून दूर आहे.
और पढो »

ना अंबानी, ना अदानी जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारताचे कुठेच नाव गाव नाही; पहिल्या स्थानी कोण? नाव वाचून धक्का बसेलना अंबानी, ना अदानी जगातील टॉप 50 कंपन्यांमध्ये भारताचे कुठेच नाव गाव नाही; पहिल्या स्थानी कोण? नाव वाचून धक्का बसेलसर्वाधिक मार्केट व्हॅल्यु असलेल्या जगातील टॉप 50 कंपन्यांची यादी जाहीर झालेली आहे. पहिल्या स्थानी असलेल्या कंपनीचे नाव ऐकून धक्का बसेल.
और पढो »

बँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमीबँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमीLoan Demand: घर असो वा वाहन, तुम्हीही कर्ज घ्यायच्या विचारात आहात? भारतीय बँकांपुढच्या वाढत्या अडचणी पाहून तुम्हालाही बसेल धक्का.
और पढो »

पावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानपावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानMaharashtra Weather Update: राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी काही अजूनही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया कसे असेल आजचे हवामान
और पढो »

महाराष्ट्रात पाऊस किंवा सूर्यकिरण? जाणून घ्या हवामान स्थितीमहाराष्ट्रात पाऊस किंवा सूर्यकिरण? जाणून घ्या हवामान स्थितीउत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर असला तरी राज्याच्या उर्वरित भागात पावसाचा जोर ओसरवेल. शनिवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचं म्हटलं जात आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 18:43:10