ठाण्यातील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेसह भाजपवर देखील टीका केली.
ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये उद्धव ठाकरे ंचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये भाषण करताना उद्धव ठाकरे ंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल केली. मिंधे सरकारची पापं सांगायला दिवसही कमी पडतील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे ंनी समाचार घेतला. त्यांची पापं उघडी करावीच लागतील. त्यांनी आता यात्रा सुरु केल्या आहेत, त्यांना यात्रेला पाठवून द्या असं आवाहनही उद्धव यांनी यावेळी केलं.
लाडकी बहिण योजनेवरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. पंधराशे रुपये कसले देता. पंधरा लाख देणार होता त्याचं काय झालं....वरचे शून्य कुठे गेले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. विधानसभेला आपली लढाई महाराष्ट्रद्वेष्ट्यांसोबत होणार आहे. ही लढाई ईर्षेनं लढायची आहे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. या निवडणुकीत तोतयांची वळवळ पूर्ण थांबवायची आहे.
उद्धव ठाकरे यांचा ठाण्यात मेळावा पार पडला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली. हे नाग नाही मांडुळ असल्याचा घणाघात ठाकरेंनी यावेळी केला. चोर ‘धनुष्यबाण’ घेऊन समोर आला आहे, मशालीची धग काय असते आता त्याला दाखवायचीय. जोरजबरदस्ती, पैशांचा वापर होऊनसुद्धा साडेपाच लाख ठाणेकर आपल्यासोबत उभे राहिले; ह्याचा मला अभिमान आहे.ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ठाण्यातील मेळाव्यातून शिंदेंवर निशाणा साधलाय..
Thane Maharashtra Politics उद्धव ठाकरे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मणिपूरला तर गेले नाहीत पण मोदी, शाहांनी बांगलादेशला जाऊन हिंदूंवरील...'; ठाकरेंची मागणीUddhav Thackeray On Bangladesh Crisis: जनता सर्वोच्च असते हे बांगलादेशमधील घटनेवरुन दिसून आल्याचं सांगताना उद्धव ठाकरेंनी इस्रायल आणि श्रीलंकेचाही उल्लेख केला.
और पढो »
सरकारची 'लाडका मित्र' योजना; मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघातUddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी धारावी पुर्नविकासाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
और पढो »
'...तेव्हाच मविआने कारवाई का केली नाही'? देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांचा सवालअनिल देशमुख यांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला आहे.
और पढो »
Hardik Pandya : शेवटी बापाचं काळीज! घटस्फोटानंतर पहिल्यांदाच नताशाच्या पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रियाHardik Pandya On Natasha Stankovic Post : गेल्या 4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर, नताशा आणि मी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत हार्दिक पांड्याने नताशा स्टॅनकोविक पासून घटस्फोट जाहीर केला होता.
और पढो »
विधानसभेसाठी ठाकरेंची रणनिती ठरली; शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024'ची आखणी, काय आहे ही मोहिम?Shivsampark Campaign Target 2024: शिवसेनेने शिवसंपर्क मोहिमेची आखणी केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.
और पढो »
ठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
और पढो »