Rs18000 Crore Project Shifted To Gujarat: राज्याच्या विरोधीपक्ष नेत्यांनी गंभीर आरोप करताना महायुतीच्या सरकारच्या धोरणांवर निशाणा साधत 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा केलेला.
राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी 18 हजार कोटींची गुंतवणूक गुजरातला गेल्याच्या आरोपावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. नागपूरमध्ये गुरुवारी रात्री प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांना वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवरुन प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी वडेट्टीवारांवरच निशाणा साधला."महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे," अशा मथळ्याखाली वडेट्टीवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन गुरुवारी पोस्ट केली होती.
"वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे," असा दावा वडेट्टीवार यांनी केला. तसेच पुढे बोलताना,"हिंदू - मुस्लिम, जीभ कापा- जीभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा... सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. अधिकारी मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे.
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेल्याच्या वडेट्टीवारांच्या आरोपावर प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला."विरोधी पक्ष नेत्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे," असा टोला फडणवीसांनी लगावला. पुढे बोलताना,"बातमी आली म्हणून लगेच माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे आता बंद केल पाहिजे. आज अक्षरशः विरोधी पक्ष नेत्यांना तोंडावर पडावं लागलं. उद्योग बाहेर गेला नाही असा खुलासा त्या कंपनीने केला आहे.
Solar Panel Project Shifted Gujarat Claims Vijay Wadettiwar Devendra Fadnavis Answers
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार; CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची लोकल धावणारMumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुखद होणार आहे. लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
और पढो »
नवा विक्रम! आज बाईकची टाकी Full करणं परवडेल पण कोथिंबीर नाही; एका जुडीची किंमत...Kothimbir Rate In Nashik Today: मागील काही दिवसांपासून कोथिंबिरीला विक्रमी दर मिळत असतानाच गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना दिलासा देणारी मात्र सर्वसामान्यांसाठी कोथिंबीर अधिक दूर्मिळ करणारी बातमी समोर आली आहे.
और पढो »
मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »
म्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेतेMhada Lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
और पढो »
पराभव झाला त्या दिवशी मला शांत झोप लागली; रावसाहेब दानवे असं का म्हणाले?Raosaheb Danve: रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर रानवेंनी त्यांच्या पराभवाबद्दल मत व्यक्त केलं आहे.
और पढो »
मी सोडून बारामतीला दुसरा आमदार मिळाला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकाची सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय . सर्वच पक्ष मतदारांसोबत संवाद साधत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना निवडणुकीबाबत एक सूचक विधान केलंय.
और पढो »