22526 कोटींचा मालक असलेला हा भारतीय कायम Silent वर ठेवतो मोबाईल; स्वत: सांगितलं कारण

Zerodha समाचार

22526 कोटींचा मालक असलेला हा भारतीय कायम Silent वर ठेवतो मोबाईल; स्वत: सांगितलं कारण
Zerodha FounderZerodha InfoZerodha Facts
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Rs 22526 crore Owner Mobile Always On Silent Mode: त्याने त्याच्या भावाबरोबर एक कंपनी स्थापन केली. आज ही कंपनी भारतामधील सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. भारतातील सर्वोत्तम आणि सर्वात यशस्वी स्टार्टअपमध्ये या कंपनीचा समावेश होतो.

मात्र एवढं यश मिळवणारी व्यक्ती तिचा फोन कायम सायलेंटवर का ठेवते तुम्हाला ठाऊक आहे का? या व्यक्तीनेच यासंदर्भात खुलासा केला आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...झिरोदा कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांनी स्वत: संदर्भात एक रंजक खुलासा केला आहे. वयाच्या 17 व्या वर्षी कॉल सेंटरमध्ये काम करण्यापासून करिअरची सुरुवात करत आज तब्बल 22 हजार 526 कोटींचा मालक असलेल्या नितीन कामत यांनी स्वत:चे काही जुने फोटो शेअर करत एक रंजक खुलासा केला आहे.

सोनाक्षीसह इंटिमेट सीन करताना तिची आई समोरच उभी होती', 'उस्तादजी' इंद्रेशने सांगितला अनुभव, 'तिला पायांनी...'PHOTO: हसऱ्या चेहऱ्यामागे अनन्या काय लपवतेय? ब्रेकअपच्या चर्चा सुरु असताच ती कॅमेरासमोर आली अन्...8 Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Zerodha Founder Zerodha Info Zerodha Facts Nithin Kamath Net Worth Zerodha Co Founder Rs 22526 Crore Owner Nithin Kamath Nithin Kamath Reveals Nithin Kamath Phone Silent Mode Nithin Kamath Facts Nithin Kamath Property Nithin Kamath Mobile Number Nithin Kamath Photos Nithin Kamath Viral

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

हा 26 वर्षीय भारतीय 400 कोटींचा मालक! फक्त कंप्युटर, इंटरनेट कनेक्शनच्या जोरावर मिळवलं यशहा 26 वर्षीय भारतीय 400 कोटींचा मालक! फक्त कंप्युटर, इंटरनेट कनेक्शनच्या जोरावर मिळवलं यश26 Year Old Indian Entrepreneur Earn Rs 400 Crores: केवळ इंटरनेट आणि कंप्युटरच्या मदतीने सुरु झालेल्या या प्रवासामध्ये त्याने विंडोजच्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये अनेक प्रयोग स्वत:च केले. त्यामधूनच त्याने असं काही निर्माण केलं की आज तो काही शे कोटींचा मालक आहे.
और पढो »

‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांची खास मराठी कविता‘त्या आकाशाचे नाव लता मंगेशकर...’, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ यांची खास मराठी कवितायावेळी त्यांनी ‘आकाशाची सावली’ ही स्वत: लिहिलेली मराठी कविता सादर करून दाखवली. ही कविता त्यांनी त्यांच्या एका मित्राच्या मदतीनं रचली असं देखील त्यांनी सांगितलं.
और पढो »

मोदींनीच पोस्ट केला स्वत:चा नाचतानाचा Video! पोलिसांचं टेन्शन का वाढलं?मोदींनीच पोस्ट केला स्वत:चा नाचतानाचा Video! पोलिसांचं टेन्शन का वाढलं?PM Modi Shared Own Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांच्या गडबडीदरम्यान शेअर केलेला स्वत:वरील हा मजेदार व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत असून तो प्रचंड व्हायरल झाल्याचं दिसत आहे.
और पढो »

अनुमपा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीचा भाजपमध्ये प्रवेश, सांगितलं कारण...अनुमपा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीचा भाजपमध्ये प्रवेश, सांगितलं कारण...Entertainment : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी मालिका अनुपमा मधील अभिनेत्री रुपाली गांगुलीने भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीत करण्यात आलेल्या पत्रकरार परिषदेत रुपाली गांगुलीने भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
और पढो »

..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदा..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
और पढो »

‘हा केवळ ट्रेलर होता’ याचा अर्थ काय? मोदींनी सांगितलं सत्तेवर आल्यानंतर ‘ते’ मोठे निर्णय कोणते!‘हा केवळ ट्रेलर होता’ याचा अर्थ काय? मोदींनी सांगितलं सत्तेवर आल्यानंतर ‘ते’ मोठे निर्णय कोणते!PM Narendra Modi Interview:मी 2047 ला डोळ्यासमोर ठेवून काम केले. यासाठी मी सर्वांकडून सल्ला मागितला. विद्यापीठ संघटना, विद्यार्थी सर्वांचे सल्ले घेतले. एआयची मदत घेतील. अधिकाऱ्यांसोबत बसलो. पुढच्या 25 वर्षात भारत कसा हवाय? यावर 2-3 तास चर्चा करायचो. मी डॉक्यूमेंट बनवतोय. ते माझं व्हिजन आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 13:51:08