25 वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या 'टाटा सूमो'चं नाव कसं पडलं? मराठी माणसाचा सन्मान... वाचा ही रंजक गोष्ट

Ratan Tata समाचार

25 वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या 'टाटा सूमो'चं नाव कसं पडलं? मराठी माणसाचा सन्मान... वाचा ही रंजक गोष्ट
Tata SumoTata MotersTata Sumo Name Of Marathi Man
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 33 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 121%
  • Publisher: 63%

TATA Sumo : टाटा सुमो या कारने गेली 25 वर्ष वाहननिर्मिती बाजारावर अधिराज्य गाजवलंय. टाटाचं मोस्ट सेलिंग वाहन म्हणून टाटा सुमोनं लौकिक मिळवला होता. पण तुम्हाला माहित आहे का? जीपला सुमो नाव हे एका कर्मचाऱ्यावरुन दिलंय.

उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा मोटर्सनं भारतात प्रवासी वाहनांमध्ये क्रांती घडवून आणली. रेल्वेचं इंजिनं बनवण्यापासून सुरु झालेला प्रवास, ट्रक आणि प्रवासी वाहनं बनवण्यापर्यंत सुरु राहिला. या टप्प्यात प्रवासी वाहनांमध्ये 'टाटा सुमो' हा महत्वाचा पल्ला ठरला. दणकट आणि एकाच वेळी 10 प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या टाटा सुमोनं एक काळ बाजारावर अधिराज्य गाजवलं. टाटा मोटर्सनं जापनिज सुमोंच्या नावावरुन या गाडीचं नाव सुमो ठेवलं असावं असा अनेकांना वाटत असावं... पण हा गैरसमज आहे....

सुमंत मूळगावकर यांनी टाटाच्या ट्रकमध्ये अनेक सुधारणा केल्या. टाटाची वाहनं ग्राहकांच्या पसंतीला कशी उतरतील यासाठी अनेक प्रयत्न केले. सुमंत मूळगावकर यांचा 1 जुलै 1989 रोजी मृत्यू झाला. पण त्यांचं योगदान टाटा समूह विसरला नव्हता. त्यांच्या मृत्यूनंतर टाटा समुहानं लाँच केलेल्या वाहनाला सुमो असं नाव दिलं. एका कर्मचाऱ्यानं केलेल्या कामाचं केलेलं कौतुक करण्याचा दिलदारपणा फक्त रतन टाटांसारख्या व्यक्तीतच असू शकतो. कर्मचाऱ्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या रतन टाटांचं हेच वेगळेपण होतं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Tata Sumo Tata Moters Tata Sumo Name Of Marathi Man Interesting Story OK TATA Line Meaning Printed On Truck Why Is OK Tata Written On Trucks Does Tata Make Trucks What Is The Story Behind OK Tata Ratan Tata Death Time Ratan Tata Death Reason Did Ratan Tata Died Ratan Tata RIP News Who Was Ratan Tata Ratan Tata Funeral Ratan Tata News Ratan Tata Death Tata Ratan Noel Tata Ratan Naval Tata Ratan Tata News Today Ratan Tata Age Ratan Tata Family Ratan Tata Wife Ratan Tata Net Worth Ratan Tata Son Ratan Tata Quotes Tata Family Tree Naval Tata Who Is Ratan Tata Breach Candy Hospital How Did Ratan Tata Died

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव; इथूनच निघतो शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्गपुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव; इथूनच निघतो शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्गपुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव हे नाव कसे पडले याची कहानी देखील तितकीच रंजक आहे.
और पढो »

भारतीय रेल्वेने पहिल्या 'वंदे मेट्रो'चं नाव बदललं, आता पंतप्रधानांच्या नावाने धावणारभारतीय रेल्वेने पहिल्या 'वंदे मेट्रो'चं नाव बदललं, आता पंतप्रधानांच्या नावाने धावणारVande Bharat Metro: देशाला आज पहिली वंदे मेट्रो मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. पण उद्घाटना आधीच भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. पहिल्या वंदे मेट्रोचं नाव बदण्यात आलं आहे.
और पढो »

6 साल की नन्ही छोरी ने हरियाणवी गाने टाटा सूमो पर कर दिया कमाल, ऐसा नाची सपना चौधरी भी हो गई फैन; VIDEO6 साल की नन्ही छोरी ने हरियाणवी गाने टाटा सूमो पर कर दिया कमाल, ऐसा नाची सपना चौधरी भी हो गई फैन; VIDEOLittle girl dance : 6 साल की छोटी सी हरियाणवी छोरी ने टाटा सूमो गाने पर इतना बेहतरीन डांस किया कि Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Ratan Tata Passes Away: रतन टाटा नहीं रहे, टाटा समूह के मानद चेयरमैन ने 86 वर्ष की उम्र में ली अंतिम सांसRatan Tata Passes Away: रतन टाटा नहीं रहे, टाटा समूह के मानद चेयरमैन ने 86 वर्ष की उम्र में ली अंतिम सांसRatan Tata Passes Away: रतन टाटा नहीं रहे, टाटा समूह के मानद चेयरमैन ने 86 वर्ष की उम्र में ली अंतिम सांस
और पढो »

Ratan Tata Death: फिल्मी सितारों ने रतन टाटा को दी श्रद्धांजलि, कहा- दुनिया ने खो दिया एक दूरदर्शीRatan Tata Death: फिल्मी सितारों ने रतन टाटा को दी श्रद्धांजलि, कहा- दुनिया ने खो दिया एक दूरदर्शीदेश के मशहूर उद्योगपति ‘रतन टाटा’ हम ने 86 वर्ष की आयु में इस दुनिया को अलविदा कह दिया। रतन टाटा भारतवर्ष के वास्तविक रत्न थे।
और पढो »

Ratan Tata: जगुआर लैंड रोवर के अधिग्रहण से लेकर नैनो की लॉन्चिंग, रतन टाटा के अहम फैसले जो हमेशा याद रहेंगेRatan Tata: जगुआर लैंड रोवर के अधिग्रहण से लेकर नैनो की लॉन्चिंग, रतन टाटा के अहम फैसले जो हमेशा याद रहेंगेरतन टाटा के नेतृत्व में ही टाटा समूह ने लग्जरी कार निर्माता कंपनी जगुआर लैंड रोवर के अधिग्रहण का ऐतिहासिक फैसला किया था।
और पढो »



Render Time: 2025-02-15 13:32:53