26000 कोटींचा मालक... विराट, सचिन, धोनी, रोहितच्या एकत्रित संपत्तीपेक्षाही त्याच्याकडे जास्त पैसा

World Richest Player समाचार

26000 कोटींचा मालक... विराट, सचिन, धोनी, रोहितच्या एकत्रित संपत्तीपेक्षाही त्याच्याकडे जास्त पैसा
WealthierBCCIKohli
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

World Richest Player: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेची बीसीसीआयचं नाव घेतलं जातं. मात्र बीसीसीआयची एकूण संपत्तीही फिके वाटेल इतकी संपत्ती या खेळूकडे आहे.

एवढंच काय भारतामधील सर्व आघाडीच्या क्रिकेटपटूंची संपत्ती एकत्र केली तरी ते या खेळाडूच्या आसपासही पोहचू शकत नाहीत. ही व्यक्ती आहे तरी कोण? आणि काय खेळतो ते पाहूयात..सर्व भारतीय क्रिकेटपटू एकीकडे आणि हा एकीकडे अशी तुलना केली तरी तो अधिक श्रीमंत आहे. हा खेळाडू आहे तरी कोण आणि तो करतो काय? जाणून घेऊयात..जगातील सर्वोत्तम खेळाडू कोण आहे याबद्दल अनेकदा वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत.

भारतामध्ये फारचा प्रसिद्ध नसलेला मात्र अमेरिकेमध्ये क्रिकेटपेक्षाही अधिक लोकप्रिय असणारा खेळ म्हणजे बास्केटबॉल! हा खेळ खेळणारा एक माजी बास्केटबॉलपटू आज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जातो. या खेळाडूचं नाव आहे मायकल जॉर्डन!सध्या खेळातून निवृत्त झाल्यापासून एक उद्योजक म्हणून कार्यरत असलेल्या मायकल जॉर्डनची एकूण संपत्ती 3.2 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनामध्ये ही संत्ती 26000 कोटी रुपये इतकी होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Wealthier BCCI Kohli Dhoni Tendulkar Net Worth Rs 26000 Crore Michael Jordan Michael Jordan Money Michael Jordan Net Worth

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मैं उनका बड़ा भाई...', कोहली संग रिश्ते पर बोले धोनी, VIDEO'मैं उनका बड़ा भाई...', कोहली संग रिश्ते पर बोले धोनी, VIDEOएमएस धोनी ने विराट कोहली की जमकर तारीफ की है. धोनी ने विराट कोहली के साथ अपने रिश्ते के बारे में खुलकर बात की.
और पढो »

Richest Cricketer: कौन है 70000 की प्रॉपर्टी वाला सबसे अमीर क्रिकेटर? धोनी, सचिन, विराट का पैसा उसके सामने मामूलीRichest Cricketer: कौन है 70000 की प्रॉपर्टी वाला सबसे अमीर क्रिकेटर? धोनी, सचिन, विराट का पैसा उसके सामने मामूलीRichest Cricketer: क्या आपको मालूम है कि दुनिया का सबसे अमीर क्रिकेटर भारत में ही रहता है. लेकिन, उसके बारे में कम ही लोग जानते हैं. आज आपको उसके बारे में बताते हैं...
और पढो »

उम्र का फर्क तो है... विराट कोहली संग रिश्ते पर महेंद्र सिंह धोनी से हुआ सवाल, क्या बोले कैप्टन कूल?उम्र का फर्क तो है... विराट कोहली संग रिश्ते पर महेंद्र सिंह धोनी से हुआ सवाल, क्या बोले कैप्टन कूल?महेंद्र सिंह धोनी और विराट कोहली ने 10 साल से ज्यादा समय तक साथ में इंटरनेशनल क्रिकेट खेला। धोनी की कप्तानी में ही विराट का डेब्यू हुआ था। धोनी से एक इवेंट में विराट कोहली के साथ रिश्ते पर सवाल किया गया। इसके जवाब में धोनी ने विराट की जमकर तारीफ भी...
और पढो »

घरातलं सोनं Dead Investment वाटतंय? मग हे वाचाच; 2516 कोटींचा मालक म्हणतो, भारतीय..घरातलं सोनं Dead Investment वाटतंय? मग हे वाचाच; 2516 कोटींचा मालक म्हणतो, भारतीय..Gold In Lockers Indian Women Connection Veteran investor Comment: सोनं घेऊन ठेवावं की नाही? याबद्दल भारतीयांमध्येच दोन गट दिसून येतात. मात्र जागतिक स्तरावरील नामांकित गुंतवणूकदाराने सोन्यातील गुंतवणुकीसंदर्भात भारतीय महिलांचा उल्लेख करत केलेलं विधान अनेकांनाचा आश्चर्याचा धक्का देणार आहे.
और पढो »

गरिबीच्या भीतीने मी..., एकेकाळी खायला पैसे नसणारा आज 7300 कोटींचा मालक! त्याचे विचार डोळ्यात अंजन घालणारेगरिबीच्या भीतीने मी..., एकेकाळी खायला पैसे नसणारा आज 7300 कोटींचा मालक! त्याचे विचार डोळ्यात अंजन घालणारेFrom Poverty To Making Rs 7300 Crore Empire: एक काळ असा होता की त्याच्या घरामध्ये दोन वेळेच्या खाण्याचीही भ्रांत होती. आज तो भारतामधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी आहे. त्याचा हा प्रवास सध्या वाटतो तितका झगमगाट वलयांकित नव्हता. त्याने गरिबीबद्दल बोलताना केलेलं प्रत्येक विधान डोळ्यात अंजन घालणारं आहे.
और पढो »

IPL Salary: धोनी, रोहित और कोहली, जानें किसे आईपीएल में मिल रही है कितनी सैलरी?IPL Salary: धोनी, रोहित और कोहली, जानें किसे आईपीएल में मिल रही है कितनी सैलरी?IPL Salary: क्या आपको मालूम है कि विराट कोहली, रोहित शर्मा और एमएस धोनी में से वो कौन सा दिग्गज है, जिसे आईपीएल में सबसे अधिक सैलरी मिलती है.
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:17:49