Mumbai News : हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी वरळी येथील अपघातातील आरोपी मिहिर शाह याला ताब्याक घेतलं असून, आता पुढील कारवाई सुरू केली आहे.
वरळी हिट अँड रन प्रकरण ी पोलीस यंत्रणांनी घटनेची माहिती मिळाल्याक्षणापासून आरोपीचा शोध घेण्याचं काम हाती घेतलं. सर्व शक्यता तपासत चौकशीला वेग आला आणि सुरुवातीला आरोपी मिहिर शाह याचे वडील, शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. अखेर बीएमडब्ल्यूनं दुचाकीवर असणाऱ्या दापम्पत्याला धडक दिल्याप्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला मुंबई पोलिसांनी विरारमधून ताब्यात घेतलं.
रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर आरोपीनं पळ काढला होता. ज्यानंतर त्याचा शोध घेण्याचं काम सुरु झालं. अनेक सूत्रांचा वापर होऊनही मिहिरचा थांगपत्ता लागला नव्हता, इथं या हिट अँड रन प्रकरणात कावेरी नाखवा यांचा मृत्यू ओढावल्यामुळं प्रकरण चिघळलं आणि अखेर पळ काढून गेलेल्या आरोपीला गजाआड करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळालं. मुंबई पोलिसांच्या तब्बल 11 पथकांनी यासाठी प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांमार्फत समोर आली.
सदर प्रकरणी मिहिरला अटक केल्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणी आणि आईला ठाणे जिल्ह्यातील शहापूर पोलीस ठाण्यात चौकशी केल्यानंतर मुंबईत आणलं गेलं. पीटीआयच्या माहितीनुसार मिहिर शाहची आई आणि बहिणींसमवेत इतर 10 जणांची पोलीस चौकशी करण्यात आली.मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार या भीषण अपघातानंतर झालेल्या या अपघातानंतर मिहिरनं गाडीचा ताबा चालकाकडे दिला आणि घटनास्थळावरून त्यानं पळ काढला. त्यानं ऑटोरिक्षाचा वापर करत पुढील ठिकाण गाठत कार आणि कारचालकाला कलानगर इथंच मागे सोडलं.
Mumbai Worli Hit And Run Mihir Shah Main Accused Mihir Shah Arrested Rajesh Shah Mumbai Police मिहिर शाहा मिहिर शाह राजेश शाहा वरळी हिट अँड रन प्रकरण मुंबई
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वर्ली हिट एंड रन केस: मेरे सामने उसे खींच कर ले गया... पति ने सुनाई दर्द भरी दास्तांमुंबई (Mumbai) के वर्ली हिट एंड रन केस (Worli Hit & Run Case) में फरार आरोपी मिहिर शाह (Mihir Shah) को विरार से गिरफ्तार किया गया है.
और पढो »
मुंबई हिट एंड रन केस में पुलिस को बड़ी कामयाबी, मुख्य आरोपी मिहिर शाह गिरफ्तारमुंबई हिट एंड रन केस में पुलिस को बड़ी कामयाबी, मुख्य आरोपी मिहिर शाह गिरफ्तार
और पढो »
मां चली गईं...हम गरीब हैं, हमें न्याय कौन देगा? hit and run केस में बेटी और पति का छलका दर्द, रो-रोकर हुआ बुरा हाल-VIDEOBMW Hit and Run Case : वर्ली हिट एंड रन केस में आरोपी मिहिर शाह 72 घंटे के बाद गिरफ्तार हो गया है Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
वरली हिट एंड रन मामले का मुख्य आरोपी के साथ उसकी मां और दो बहनें भी गिरफ्तार, पिता ने फरारी में निभाई थी अहम भूमिकाWorli Hit And Run Case मुंबई के वर्ली इलाके में कथित तौर पर अपनी बीएमडब्ल्यू कार से एक स्कूटी को टक्कर मारकर फरार हुए 24 वर्षीय मिहिर शाह को पुलिस ने मंगलवार को हादसे के दो दिन बाद गिरफ्तार कर लिया। मिहिर शाह शिवसेना शिंदे के नेता राजेश शाह का पुत्र है। पुलिस ने मिहिर शाह को मुंबई के निकट से गिरफ्तार किया...
और पढो »
Worli Hit and Run Case: मुंबई में स्कूटर सवार दंपती को रौंदने वाले BMW वाले रईसजादे को मिलेगी सजा?Worli Hit and Run Case: वर्ली हिट एंड रन मामले में आरोपी मिहिर शाह के पिता राजेश शाह को बेल मिल गई। मिहिर शाह ख़ुद फ़रार है। मिहिर शाह की माँ और बहन भी घर से गायब हैं।
और पढो »
Worli Hit and Run Case: मुंबई में स्कूटर सवार दंपती को रौंदने वाले BMW वाले रईसजादे को मिलेगी सजा?Worli Hit and Run Case: वर्ली हिट एंड रन मामले में आरोपी मिहिर शाह के पिता राजेश शाह को बेल मिल गई। मिहिर शाह ख़ुद फ़रार है। मिहिर शाह की माँ और बहन भी घर से गायब हैं।
और पढो »