राज्यात NIA आणि ATSची मोठी कारवाई; तीन शहरांत छापेमारी; अनेक संशयित ताब्यात
महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात एनआयए आणि एटीएस ने संयुक्त कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यात ही कारवाई करण्यात आली असून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. देशविघातक कृत्यात सहभाग असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना, मालेगाव आणि संभाजीनगर येथे पहाटे चार वाजल्यापासून एनआयए आणि एटीएसच्या पथकाने ही कारवाई सुरू केली आहे. जालन्यातल्या गांधीनगर येथे एनआय अर्थात केंद्रीय दहशतवाद विरोध पथकानं कारवाई केली आहे. सकाळी चार वाजल्यापासून पथकानं ही कारवाई केली असून एकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. समद सौदागर असं या संशयित व्यक्तीचं नाव असून तो चामड्याचा व्यापारी असल्याचं कळतंय. सध्या परिसरात पोलिसांचे पथक तैनात असून पोलिसांची कारवाई सुरु आहे.
National Investigation Agency is carrying out searches at 22 locations in five states, including Maharashtra, in a terror conspiracy case.एटीएसचा काही तरुणांवर संशय होता. त्यादृष्टीने त्याच्यावर पाळत ठेवली जात होती. या तरुणांचा देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय एटीएसला होता. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. एटीएसने काही तरुणांना ताब्यात घेतलं आहे मात्र, या कारवाईबाबत आणखी माहिती देण्यास एटीएसने टाळले आहे.
दरम्यान, एनआयए आणि एटीएसकडून महाराष्ट्रासह आणखी पाच राज्यांत कारवाई सुरू केली आहे. जवळपास 22 ठिकाणी छापा टाकत कारवाई केली आहे. दरम्यान, एनआयए आणि एटीएसकडून महाराष्ट्रासह आणखी पाच राज्यांत कारवाई सुरू केली आहे. जवळपास 22 ठिकाणी छापा टाकत कारवाई केली आहे. NIA ने उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात छापे टाकले आहेत. तर, काश्मीरमध्येही अन्य ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे,पित्ताशयातील खड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान इतर अवयवांसोबत...
Ats Maharashtra News Maharashtra Live News महाराष्ट्र ताज्या बातम्या महाराष्ट्र आजच्या बातम्या एटीएसची कारवाई एनआयए कारवाई महाराष्ट्र बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कोलकाता बलात्कार प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, संदीप घोष आणि SHO अटकKolkata News : कोलकातामध्ये महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणात आता सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. आरजी कर हॉस्पिटलचे माजी मुख्याध्यापक संदीप घोष आणि एका ठाण्याचे SHO यांना अटक केली आहे.
और पढो »
राज्यात मोठ्या घडामोडी घडणार, प्रकाश आंबेडकरांनी तारीखही सांगितली; म्हणाले, महाराष्ट्राला मोठं सरप्राइज...Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार असून निवडणुकीपूर्वी आणि नंतरही मोठ्या घडामोडी घडणार आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
और पढो »
सरणं गच्छामि...इतिहासाद पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बौद्ध भिख्खूना चिवरदान, धम्मदान आणि अन्नदानCM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी संपूर्ण महाराष्ट्रातील आदरणीय बौद्ध भंतेजी यांना चिवरदान ,धम्मदान आणि भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
और पढो »
Pooja Khedkar : पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ, केंद्र सरकारची मोठी कारवाईPooja Khedkar dismissed from IAS service : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकर आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत CBI ची मोठी कारवाई जीएसटीच्या अधिक्षकासह दोघांना अटकMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील व देश-विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या
और पढो »
तुम्हालाही Spam Call येतात का? आता या त्रासातून होणार सुटका... TRAIचा दणकाTRAI : स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना ट्रायने चांगलाच दणका दिला आहे. स्पॅम कॉल आणि रजिस्ट्रेशन नसलेल्या टेली-मार्केटिंग कंपन्यांविरुद्ध ट्रायने कारवाई सुरु केली आहे.
और पढो »