सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी म्हणाले की, अशा कायदेशीर लढाया ही चिंतेची बाब आहे, तसंच या जोडप्याला सल्ला देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
संपत्ती ही एक अशी गोष्ट आहे, जी मधे आली तर अनेक नात्यांमध्ये कडवटपणा येतो. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर संपत्तीचा मोह आवरता येत नाही. यातील काही प्रकऱणं सामंजस्याने मिटवली जातात, तर काही प्रकरणं मात्र हाणामारीपर्यंत जातात. काही वाद थेट कोर्टाची पायरी चढतात. यातील काही प्रकरणं पाहिल्यावर न्यायाधीशांनाही आश्चर्य वाटतं. नुकतंच असं एक प्रकरण कोर्टात पोहोचलं ज्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशही आश्चर्यचकित झाले आणि बहुतेक कलयुग आलं अशी टिप्पणी केली.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने 76 आणि 80 वयाच्या वृद्ध जोडप्याच्या पोटगी प्रकरणावर सुनावणी करताना एक अनोखं निरीक्षण केले. न्यायालयाने अशा कायदेशीर लढाया चिंतेची बाब आहे असं सांगताना वयाचा संदर्भ देत"कलयुग आलं आहे असं दिसतंय" असंही म्हटलं. यावेळी त्यांनी हिंदू धर्माचा उल्लेखही केला. 80 वर्षीय मुनेश कुमार गुप्ता हे निवृत्त आरोग्य निरीक्षक आहेत. 2018 पासून त्यांच्यात आणि त्यांची 76 वर्षीय पत्नी यांच्यात संपत्तीवरुन वाद सुरु आहे. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. यानंतर त्यांना कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पाठवण्यात आलं होतं.हा वाद मिट नसल्याने मुनेश कुमार गुप्ता आणि त्यांची पत्नी वेगवेगळे राहू लागले होते. पण नंतर महिलेने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. महिलेने पतीकडून 15 हजारांच्या पोटगीची मागणी केली आहे. मुनेश कुमार गुप्ता यांची महिन्याची पेन्शन 35 हजार आहे.
16 फेब्रुवारीला कोर्टाने आपल्या आदेशात गुप्ता यांना 5000 रुपये पोटगी देण्यास सांगितले. मात्र त्यांनी या आदेशाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी म्हणाले,"कलयुग आलं असं दिसत आहे. अशा कायदेशीर लढाया चिंतेचा विषय आहे". त्यांनी महिलेला नोटीस बजावली आणि पुढील सुनावणीपर्यंत हे जोडपे तोडगा काढतील अशी आशा व्यक्त केली.
अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकिल अॅड. अमित कटारनवरे म्हणाले, 'पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरणार आहे. अक्षयच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार आहे. ज्यामुळे भविष्यात भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. परंतु मृतदेह पुरण्यासाठी देखील जागा मिळत नाही. आम्हाला आमच्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे, अशी कुटुंबाची भावना आहे. त्यासाठी कुटुंबाचा हा प्रयत्न आहे की, अक्षयचा मृतदेह शक्य तितका जतन करुन ठेवू म्हणून आम्ही दहन करणार नाही तर पुरणार आहे.
Court Case Alimony Couple Kalyug
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
क्राईम पेट्रोल पाहून 3 वर्षाच्या मुलीला केलं ठार, नंतर सुटकेसमध्ये भरुन...; कारण ऐकून पोलीसही हादरलेबिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका सुटकेसमध्ये तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. हा तपास मुलीच्या आईपर्यंत जाऊन अखेर थांबला आहे.
और पढो »
'लगता है कलयुग आ गया...', 80 और 76 साल के कपल के गुजारा भत्ता केस में हाई कोर्ट की सख्त टिप्पणीबुजुर्ग महिला गायत्री देवी ने फैमिली कोर्ट में याचिका दाखिल की और कहा कि पति की पेंशन करीब 35 हजार रुपए है. उन्होंने आजीविका के लिए हर महीने 15 हजार रुपये दिए जाने की मांग की, लेकिन फैमिली कोर्ट ने 16 फरवरी को अपने आदेश में 5 हजार गुजारा भत्ता देने के लिए कहा.
और पढो »
मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »
CM च्या राजीनाम्याची मागणी ऐकताच चंद्रचूड संतापून म्हणाले, 'मला तुम्हाला कोर्टाच्या बाहेर...'CJI Chandrachud Agnry On Lawyer: सर्वोच्च न्यायालयाने स्वत: सदर प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून याच संदर्भातील सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला.
और पढो »
..म्हणून CM पदाचा चेहरा हवाच; ठाकरेंच्या सेनेची मागणी! म्हणाले, 'गोपीनाथ मुंडेंनी केले तेच फडणवीसांनी..'Uddhav Thackeray Shivsena Demand Of CM Candidate: विधानसभेच्या निवडणुकीला समोरे जाताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा की नाही यावरुन महाविकास आघाडीमधील घटकपक्षांमध्ये दुमत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. आता ठाकरेंच्या पक्षाने काय म्हटलं आहे पाहूयात...
और पढो »
'संपूर्ण दारुबंदी करा नाहीतर दारुड्यांना Insurance द्या!' आमदाराची राज्य सरकारकडे मागणी; म्हणाले, 'पैसा...'Liquor Ban Or Insurance For Drunkards: मध्यंतरी विषारी दारु प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ या आमदाराने आपली बाजू मांडताना दिला आहे. तसेच आता आपण थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही या आमदाराने म्हटलं आहे.
और पढो »