MHADA Lottery : म्हाडाच्या सोडतीला इच्छुकांचा दणदणीत प्रतिसाद. सोडतीतील विजेत्यांना घराची लॉटरी लागणार खरी, पण पजेशन कधी?
मुंबईत हक्काचं आणि स्वत:च्या कमाईतून घेतलेलं, स्वत:चं म्हणता येईल असं घर असावं ही अनेकांचीच इच्छा असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी मदत होते ती म्हणजे म्हाडा ची. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण च्या वतीनं आजवर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विविध भूखंडांवर गृहसंकुलं उभारत नागरिकांच्या घरांची गरत पूर्ण करण्यात आली. यंदाच्या वर्षीसुद्धा अवघ्या काही दिवसांतच म्हाडा ली सोडत जाहीर होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर आचारसंहिता लागू होण्याआधीच म्हाडाची सोडत जाहीर करत इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले होते. म्हाडाकडून काही त्रुटींमुळं आता सोडतीमध्ये विजयी ठरलेल्यांना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे, कारण सोडतीमध्ये नाव निवडून आलं तरी विजेत्यांना घराचा ताबा मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यापूर्वीच्या सोडतीमध्ये म्हाडानं तयार स्थितीतील घरं सोडतीमध्ये समाविष्ट करून घेतली होती. ज्यामुळं विजेत्यांची नावं जाहीर होताच सदर व्यक्तींकडे घरांचा ताबा सुपूर्द करण्यात येऊ शकेल. दरम्यान 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या म्हाडाच्या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली घरं अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. तर, काही इमारतींना ऑक्यूपेंसी सर्टिफिकेट मिळालेलं नाही ज्यामुळं घरांचं पजेशन लांबणीवर पडणार हे स्पष्ट होत आहे.म्हाडाच्या या सोडतीमध्ये यंदा 2030 घरांची जाहिरात करण्यात सआली.
Mhada Mhada Homes Thane MHADA News Mhada Lottery News Mhada Lottery Latest Update Mhada Lottery Application Form Mhada Lottery Release Date Mhada Lottery Homes Mumbai News Mumbai Real Estate How To Apply For Mhada Lottery Mhada Lottery Important Documents म्हाडा म्हाडा लॉटरी मराठी बातम्या म्हाडाची घरं
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
म्हाडा मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी सोडत कधी? आता नवी तारीख आली समोरMhada Lottery 2024: म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2030 घरांची सोडत काढली आहे. या सोडतीला निकाल कधी जाहीर होणार याची माहिती आता देण्यात आली आहे.
और पढो »
MHADA lottery तील कोणत्या घरांच्या किमती किती फरकानं कमी? पाहा संपूर्ण यादीMHADA lottery : कोणत्या ठिकाणी, किती चौरस फुटांच्या घरांच्या किमतींमध्ये घट? हक्काच्या घर खरेदीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
और पढो »
मुहूर्त बदलला; नवी मुंबईतील घरांसाठीची CIDCO Lottery 'या' तारखेला होणार जाहीरCIDCO Lottery News : मुंबईत घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सिडकोच्या घरांसंदर्भात महत्त्वाची बातमी.
और पढो »
Good News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणारMumbai Local Train Update: मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार असून आता प्रवासही वेगवान होणार आहे.
और पढो »
महिलांनो लक्ष द्या! लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 'या' दिवशी बँक खात्यात जमा होणारMajhi Ladki Bahin Yojana 3rd Installment: लाडकी बहीण योजनचा तिसरा हफ्ता बँक खात्यात कधी जमा होणार, आदिती तटकरे यांनी दिली माहिती.
और पढो »
Weather Update : बाप्पाच्या विसर्जनानंतर पाऊस अॅक्टिव मोडवर, 'या' जिल्ह्यांना IMD चा इशाराMaharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपानंतर महाराष्ट्रत पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे. हवमान खात्याने काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे.
और पढो »