8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवून देणारी केंद्र सरकारची ही योजना, फक्त महिलांना घेता येणार लाभ!

Namo Drone Didi समाचार

8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवून देणारी केंद्र सरकारची ही योजना, फक्त महिलांना घेता येणार लाभ!
Namo Drone Didi YojanaNamo Drone Didi BenifitsNamo Drone Didi Application
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 75%
  • Publisher: 63%

Namo Drone Didi Yojana: केंद्र सरकारकडून तरुण, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला अशा वेगवेगळ्या स्तरासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. दरम्यान एका नव्या योजनेची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. नमो ड्रोन दीदी योजना असे या योजनेचे नाव असून त्याच्या निर्देशांना मंजूरी देण्यात आली आहे.

नमो ड्रोन दीदी योजनेसाठी 1261 कोटी इतका खर्च येणार आहे. 2024-25 पासून 2025-26 दरम्यान 14500 निवडलेल्या महिला स्वसहाय्य समुहांना कृषि सहायतेसाठी ड्रोन भाडे तत्वावर पुरवला जाणार आहे. Namo Drone Didi Yojana: नमो ड्रोन दीदी योजनेसाठी 1261 कोटी इतका खर्च येणार आहे. 2024-25 पासून 2025-26 दरम्यान 14500 निवडलेल्या महिला स्वसहाय्य समुहांना कृषि सहायतेसाठी ड्रोन भाडे तत्वावर पुरवला जाणार आहे. यासाठी 1261 कोटी इतका खर्च येणार आहे.

याशिवाय यामध्ये अॅग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड अंतर्गत 3 टक्के व्याजमुक्त कर्ज देण्याची सुविधा आहे.ड्रोन पॅकेडमध्ये स्प्रे असेंबलीसोबतच बेसिक ड्रोन, कॅरी बॉक्स, बॅटरी सेट, डाऊनवर्ड कॅमेरा, ड्यूयल चॅनल फास्ट बॅटरी चार्जर,चार्जर हब, एनीमोमीटर, पीएच मीट आणि एक वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. याशिवाय 4 अतिरिक्त बॅटरी सेट, प्रोपेलर सेट, नोजल सेटसह 15 दिवसांची ट्रेनिंग, 1 वर्षाचा विमा, 2 वर्षाची देखभाल आणि जीएसटीचा समावेश आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Namo Drone Didi Yojana Namo Drone Didi Benifits Namo Drone Didi Application How To Apply For Namo Drone Didi Namo Drone Didi Scheme Drone Didi Kisan Drone Agriculture Farmers Farmer News Kisan News Kisan Samachar Kheti Kisani Agriculture India Agricultre News Zee Business Annadata नमो ड्रोन दीदी योजना

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Ratan Tata Death: सर्वसामान्यांनाही घेता येणार रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनRatan Tata Death: सर्वसामान्यांनाही घेता येणार रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनRatan Tata Last Rites Darshan: ब्रीच कॅण्डी येथे रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
और पढो »

सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस; कुणी आणि का पाठवली?सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस; कुणी आणि का पाठवली?सरकारच्या लाडकी बहीण योजनेला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे सरकारची योजना वादात सापडली आहे.
और पढो »

CSMT ते ठाणे फक्त 40 मिनीटांत; लोकल ट्रेनसारखा जलद प्रवास ते पण बाय रोडCSMT ते ठाणे फक्त 40 मिनीटांत; लोकल ट्रेनसारखा जलद प्रवास ते पण बाय रोडCSMT ते ठाणे अंतर 40 मिनीटांत पूर्ण करता येणार. विशेष म्हणजे हा प्रवास बाय रोड करता येणार आहे.
और पढो »

धनबाद की ग्रामीण महिलाओं को मिला उज्ज्वला योजना का लाभधनबाद की ग्रामीण महिलाओं को मिला उज्ज्वला योजना का लाभधनबाद की ग्रामीण महिलाओं को मिला उज्ज्वला योजना का लाभ
और पढो »

IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?IPL Retention 2025 Virat Kohli Big Decision: कोणकोणत्या खेळाडूंना आयपीएलचे संघ कायम ठेवणार म्हणजेच रिटेन करणार यासंदर्भातील यादी लवकरच समोर येणार असतानाच विराटसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.
और पढो »

मात्र 20 रुपये में मिलेगा 2 लाख तक का बीमा, ऐसे पाएं केंद्र की इस शानदार योजना का लाभमात्र 20 रुपये में मिलेगा 2 लाख तक का बीमा, ऐसे पाएं केंद्र की इस शानदार योजना का लाभPM Jeevan Jyoti Bima Yojana PM Suraksha Bima Yojana: केंद्र सरकार के द्वारा शुरू की गई प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा और प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना से लोगों को कई फायदे मिल सकते हैं. इस बीमा योजना के तहत मात्र ₹20 में....
और पढो »



Render Time: 2025-02-16 02:08:58