800 कोटींचा घोटाळा: थेट पंतप्रधानांकडे शिंदेंची तक्रार; राऊतांचं पत्र जसंच्या तसं

Sanjay Raut समाचार

800 कोटींचा घोटाळा: थेट पंतप्रधानांकडे शिंदेंची तक्रार; राऊतांचं पत्र जसंच्या तसं
Letter To PM ModiRs 800 Crore Land Acquisition ScamNashik
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Sanjay Raut Letter To PM Modi About Rs 800 Crore Land Acquisition Scam: ज्या जमिनी महानगरपालिकेच्या मालकीच्या होत्या त्यासुद्धा बिल्डरांना विकण्यात आल्याचं दाखवण्यात आल्याचा राऊतांचा दावा

Sanjay Raut Letter To PM Modi About Rs 800 Crore Land Acquisition Scam :

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे नगरविकास मंत्री असताना नाशिक महानगरपालिकेमध्ये 800 कोटींचा कथित घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही ठराविक बिल्डरला नफा मिळवून देण्यासाठी शिंदेंच्या आदेशाने अधिकाऱ्यांनी ज्या जमिनी महानगरपालिकेच्या मालकीच्या होत्या त्याच बिल्डरांकडून विकत घेण्यात आल्याचं दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे बिल्डरांना देण्यात आल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

या घोटाळ्याचा सविस्तर अङवाल व पुरावे सोबतच्या फाईलमध्ये जोडलेले आहेत. या संपूर्ण घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच एसआयटी, ईडी, सीबीआय, एसीबीमार्फतही चौकशी व्हावी, नजराणा, आयकर, मुद्रांक शुल्क वसूल करण्यासाठी संबंधित खात्यांना निर्देश कारवे, सर्व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, ही विनंती.राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणी राऊत यांनी मराठीत पत्र लिहिलेलं आहे.

नशिक भूसंपादन घोटाळा ८०० कोटींचाआहे.जनतेच्या पैशांची ही सरळलूटआहे.मुख्यमंत्री व त्यांच्या मर्जीतले बिल्डर या ८०० कोटींचे लाभार्थी असून गृहमंत्री देवेंद्रजी त्यांच्यावर काय कारवाई करणार? पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्राची प्रत्येकी एक प्रत केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआय, सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडी, आयकर विभाग म्हणजेच आयटी तसेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचारविरोधी विभागाला पाठवण्यात आली आहे.उत्तर महाराष्ट्रमहत्त्वाच्या कामासाठी जाताना दही - साखर का खातात? यामागे आह...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Letter To PM Modi Rs 800 Crore Land Acquisition Scam Nashik Request Take Action Eknath Shinde

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नाशिकमध्ये मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा घोटाळा; संजय राऊत यांचा गंभीर आरोपनाशिकमध्ये मर्जीतल्या बिल्डरांच्या माध्यमातून 800 कोटींचा घोटाळा; संजय राऊत यांचा गंभीर आरोपनाशिकमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. 800 कोटींचा हा घोटाळा आहे. संजय राऊत यांनी हा घोटाळ्याचा आरोप केला आहे.
और पढो »

'बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून..', नाशकात 800 कोटींचा घोटाळा! राऊतांकडून शिंदेंचा उल्लेख'बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून..', नाशकात 800 कोटींचा घोटाळा! राऊतांकडून शिंदेंचा उल्लेख800 Crore Land Acquisition Scam In Nashik: नाशिक महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा दावा करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केले गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »

'नाशिकमध्ये 800 ते 900 कोटींचा घोटाळा', राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, 'मी 14 तारखेला..''नाशिकमध्ये 800 ते 900 कोटींचा घोटाळा', राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, 'मी 14 तारखेला..'Sanjay Raut Alleges 800 To 900 Crore Scam: पत्रकारांशी नाशिकमध्ये संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेत काही गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
और पढो »

..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदा..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
और पढो »

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंमुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलंआपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:42:22